SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 354
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३०४. ४४veeeeeeeeeeeeeeerawasower रोगिणो दुःखितान् जीवान् जैनधर्मसमाश्रितान् ॥ सम्भाष्य वचनैर्मुष्टैः समाधानं समाचरत् ॥ ९ ॥ अर्थ- रोगी आणि दु:खित अशा जैनधर्मातील लोकांशी गोड बोलून त्यांचे समाधान करावें. मूर्खान् मूढांश्च गर्विष्ठान जिनधर्मविवर्जितान् । कुवादिवादिनोऽत्यर्थं त्यजेन्मौनपरायणः ।। ९१ ॥ अर्थ- मूर्ख लोक, वेडे झालेले लोक, गर्विष्ठ लोक, जैनधर्मात नसलेले लोक आणि वितंडवाद करणारे असे अन्यमतांतील लोक ह्यांच्यांशी भाषण करूं नये. नम्रीभूताः परं भक्त्या जैनधर्मप्रभावकाः॥ तेषामुध्दृत्य मूर्धानं ब्रूयाद्वाचं मनोहराम् ॥ ९२ ।। 2 अर्थ-- जैनधर्माची प्रभावना करणारे जर कोणी आपल्या पुढे नम्र होतील तर त्यांचे मस्तक आपण हातानें वर उचलून, त्यांच्याशी मधुर भाषण करावे. शास्त्रश्रवण आणि शास्त्रकथन. गुरोरग्रे ततो मह्यामुपविश्य मदोज्झितः।। शृणुयाच्छास्त्रसम्बन्धं तत्त्वार्थपरिसूचकम् ॥ ९३॥ AVACAN For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy