________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
NOLORm2.0000000sharmरे
सौमसनकृत वर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २६०. फिरवावी. ह्याला 'पर्युक्षण' ह्मणतात.
अथ समिधाहुतयः। ॐ हाँ ही हूँ हो हः अ सि आ उ सा स्वाहा ॥ अनेन मन्त्रेण समिधाहुतयः करेण होतव्याः ।। इति समिधाहोमः १०८ ।। ततः षडाज्या
हुतयः पश्च तर्पणानि पर्युक्षणं च ॥ 6 अर्थ-- नंतर समिधांचा होम करावा. तो ॐ -हाँ इत्यादि मंत्राने करावा. समिधा हातानेच अग्नीत हवन कराव्यात. ह्याप्रमाणे वरील मंत्र एकशे आठ वेळा ह्मणून एकशे आठ समिधांचे हवन करावे. नंतर ॐ ही अहं इत्यादि वरील सहा मंत्रांनी सहा तुपाच्या आहुती द्याव्यात. मग पांच वेळ ॐ हाँ इत्यादि मंत्रांनी तर्पण करावे. नंतर अनीच्या भोवती दुधाने पर्यक्षण करावें.
अथ याद्याहुतयः ॥ ॐ हाँ अहंदभ्यः स्वाहा । ॐ ही सिध्देश्यः स्वाहा । ॐ सरिभ्यः स्वाहा । ॐ हाँ पाठकेभ्यः स्वाहा । ॐ हः सर्वसाधुभ्यः स्वाहा।। ॐ नही जिनधन्यः स्वाहा । ॐ ही जिनागमेभ्यः स्वाहा । ॐ ही जिनालय: स्वाहा।ॐही सन्यग्दर्शनाय स्वाहा । ॐ ही सम्यग्ज्ञानाय स्वाहा । ॐ ही सम्यक्यास्त्रिाय स्वाहा । ॐ ही जयाद्यष्टदेवताभ्यः
स्वाहा । ॐ ही षोडशविद्यादेवताभ्यः स्वाहा । ॐ ही चतुविशतियक्षेभ्यः www.GAVanavao
w wwSAPvoo
For Private And Personal Use Only