SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 309
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir MeeeeeeeeMan सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २५९. Ceremarkeeeeeeeeeewaaayeetwee षडे तान् मन्त्रानष्टादशकृत्वः पुनरावर्तनेनोच्चारयन् सुवेण प्रत्येकमाज्याहुति कुर्यादित्याज्याहुतयः १०८॥ अर्थ- नंतर 'ॐ ही अर्ह' इत्यादि सहा मंत्रांनी पळीने तुपाच्या आहुती अनीत घालान्यात.. ६ त्या प्रत्येक मंत्राच्या शेवटी एकेक ह्याप्रमाणे सहा मंत्रांच्या सहा आहुती होतात. आणि हे सहा मंत्र अठरा १ वेळां मटले आणि आहुती दिल्या, मणने एकंदर आहुति एकशेहे आठ होतात. ॐ यहाँ अर्हत्परमेष्ठिनस्तर्पयामि स्वाहा ॥ ॐ हीं सिद्धपरमेष्ठिनस्तर्पयामि स्वाहा ॥ ॐ हूँ आचार्यपरमोष्ठनस्तर्पयामि स्वाहा ॥ ॐ हौ उपाध्यायपरमेष्ठिनस्तर्पयामि स्वाहा ॥ ॐ हः सर्वसाधुपरमेष्ठिनस्तर्पयामि स्वाहा ॥ अवांतरे पंच तर्पणानि ॥ अर्थ-वरील तुपाच्या आहुती घालून झाल्यावर 'ॐ हाँ' इत्यादि पंत्राने पांच वेळ तर्पण करावें." तर्पण पुढेही प्रत्येक द्रव्याचे हवन झाल्यावर करावयाचे असते; ह्मणून माला 'अवांतर तर्पण' (मध्ये करावकाचें तर्पण) असे ह्मणतात. . ॐ ही अग्निं परिषेचयामि स्वाहा ॥ क्षीरेणाग्निपर्युक्षणम् ॥ 2 अर्थ- नंतर 'ॐ ही' इत्यादि मंत्राने कुंडाच्या आंत अग्नीच्या भोवत्याने दुधाची धार एक वेळ coernetvNKore For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy