________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
crenoncuacuocunconcacau.nurunann
CocaCann
त्रैवर्णिकाचार
अथवा धर्मरसिकशास्त्र
wwewereeeeeeeeees
वाचकहो! ह्या जगांत सर्वलोक सुखप्राप्तीकरितां नेहमी खटपट करीत आहेत, ही गोष्ट आह्मीं नव्याने सांगितली पाहिजे असे नाही. सुख हा विषय आगोपालांगन सुविदित आहे. लहान मुले सुध्दा "बाळा तूं हे काय करतोस?" असे विचारिले असता “गम्मत करतो" असे झगतात. गम्मत मंगजे सुखना-2 १तीचा प्रयत्न होय. तेव्हा लहान मुलापासून तो वृध्दांपर्यंत सर्वांना सु व हा विषय नि:संशयपणे प्रिय आहे?
झणून त्याची प्राप्ती व्हावी ह्याकरितां आमा सर्वांची खटपट चाललेली आहे. ह्या आमच्या खयरी अनेक प्रकारच्या आहेत. कित्येक लोक द्रव्य मिळविण्याची खटपट करीत आहेत, कित्येक लोक स्त्री मिळावी, ह्मणून उद्योग करीत आहेत, कित्येक पुत्र होण्याकरिता प्रयत्न करीत आहेत, कित्येक विद्याप्राप्तीकरिता
WAVMANAL
eBOG
vNAMA
For Private And Personal Use Only