________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २४६. Mee.s.inwww.moenweresamentoewwwwvoyota
मुद्रा समाजाप्पः ॥ ॐ नहाँ हाँ हाँ हः अ सि आउ सा अनयोजदत्तदेवदसनामधेशयोः परसातीव विषं कुरु कुरु है॥ एवं स्त्रीपुरुषयोवा ॥
इति विद्वेषणम् ॥ अर्थ – कोणांमध्ये द्वेष उत्पन्न करावयाचा असल्यास काळ्या रंगाने यंत्र काढावें. मध्यान्हकाली ? आग्नेय दिशेकडे नोंड करून, कुक्कुटासन व पल्लवमुद्रा करून, काळ्या मण्याच्या मालेने ॐ हाँ इत्यादि ६ मंत्राचा जप करावा. मंत्रांत यज्ञदत्तदेवदत्तयोः ह्या ठिकाणी ज्या दोघांचा द्वेष उत्पन्न करावयायाचा असेल, त्यांची नांवे घालावीत. स्त्रीपुरुषांत परस्पर द्वेष उत्पन्न करावयाचा झाला तरी ह्याच मंत्राचा जप करावा.
अभिचारकर्म. अभिचारकर्मणि सर्पविषमित्रैरुन्नत्तरसमिश्रः अपराह्न ईशानादिङ्मुखः कृष्णवस्त्रो भद्रासनो वज्रमुद्राखादिरमण्यादिकृताक्षमालः । ॐ हाँ हाँ हूँ हाँ हः अ सि आ उसा अस्य एतन्नामधेयस्पतीत्रज्वरं कुरु कुरु घे घे । इत्युच्चारयेत् । शूलशिरोरोगाणापप्येवं कर्तव्यम् । उच्चाटनादिकर्माणि धर्माधारभूतानां राजादिनामाभिल
षितानि चेत्तदा विधेयानि ॥ ___ अर्थ- कोणाला पीडा करावयाची असल्यास सपाचे विष किंवा मादक द्रव्य यांनी मिश्र केलेल्या
ATOR
For Private And Personal Use Only