________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ABOretarameworwAROTE
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २४५. SANR.desepareBBrownewwecommoveedeo.00
वृष्टि स्तम्भय ठः ठः ॥ इति स्तम्भनम् ॥ ___ अर्थ- अतिवृष्टि होऊ लागल्यास जप करतांना “ॐ हाँ” इत्यादि मंत्राचा जप करावा. हा' ६ स्तंभनाचा विधि सांगितला आहे.
उचाटनकर्म. अथोच्चाटनकर्मणि कृष्णवर्णैर्यन्त्रोदारः। अपराण्हे मरुद्दिमुखः कुर्कुटासनः पल्लवमुद्रा नीलजाप्पैजप ॐ हाँ ही हूँ हाँ हः असि आ उ सा देवदत्तनामधेयं अत उच्चाटय उच्चाटय फट् फट् ।। इति जपेत् ॥ एवं भूनादीनामप्युच्चाटनम् ।। इत्युच्चाटनकर्म ॥ अर्थ-- उच्चाटन (हाकून देणे ) करावयाचे असल्यास काळ्या रंगाने यंत्र काढावे. दोन प्रहरानंतर वायव्यदिशेकडे तोंड करून, कुर्कुटासनाने बमून, पल्लवमुद्रा करून काळ्या रंगाच्या मण्यांनी “ॐ हाँ" इत्यादि मंत्राचा जप करावा. या मंत्रांत 'देवदत्तनामधेय ' ह्या ठिकाणी ज्याचे उच्चाटन करावयाचे असेल, त्याचे नांव घालावे. ह्या मंत्राने भूत वगैरेही उच्चाटण होते.
विद्वेषकर्म. अथ विद्वेषकर्मणि कृष्णवणैर्यन्त्रोदारः। मध्यान्हे आग्निमुखः । कुर्कुटासनं पल्लवeachervoirencweenetweevaneshcooveeneroes
For Private And Personal Use Only