________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Avivorceraceaexeexneeron
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २३८. . अर्थ- नंतर पंचपरमेष्ठींची पूजा करावी. हे यंत्रांतील कर्णिकेचे पूजन झाले.
अष्टपत्रेषु- ॐ हीं जये विजये अजिते अपराजिते जम्भे मोहे स्तम्भे स्तम्भिनि सर्वा अप्यायुधवाहनसमेता आयात आयात इदमयं चरुम
मृतमिव स्वस्तिकं यज्ञभागं गृहीत गृहीत स्वाहा ।। इति जयादिदेवीरभ्यर्चयेत् ॥ ___ अर्थ-- नंतर त्या यंत्रांतील कर्णिकेच्या सभोवती असलेल्या अष्टदलांत जया, विजया, आजेता, अपराइजिता, जंभा, मोहा, स्तंभा आणि स्तंभिनी ह्यांचे पूजन 'ॐ हीं' इत्यादि मंत्राने करावे. त्यांनाच जयादि अष्ट देवता असें ह्मणतात.
विद्यादेवतार्चनमंत्र. षोडशपत्रेषु---ॐ हीं सोहीण प्रज्ञप्ते वज़गृहवले वज्राङ्कुशे अप्रतिचक्रे पुरुषदत्ते कालि महाकालि गान्धारि गौरि ज्वालामालिनि वैराटि अच्युते अपराजिते मानसि महामानसि चेति सर्वा अप्यायुधवाहनसेमता
आयात आयातेदमय॑ गृहीत गृहीत स्वाहा ॥ इति विद्यादेवतार्चनम् ॥ अर्थ-- मग त्या अष्टदलांच्या भोवती असलेल्या पोडश दलांमध्ये रोहिणी, प्रज्ञप्ति, रजशृंखला, बज्रां2 कुशा, अप्रतिचक्रा, पुरुषदत्ता, काली, महाकाली, गांधारी, गौरी, ज्वालामालिनी, वैराटी, अच्युता, अपरा-2
NAMOUVAAVON
For Private And Personal Use Only