________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय पांचवा, पान २३३.
Meeneweserveteroseroenes
जिनप्रतिमास्थापनादिमंत्र. ॐ धात्रे वषट् ।। सिंहासनस्थजिनं श्रीपादयोः स्पृश्वा प्रतिमामानयेत् ।। अर्थ- “ॐ धात्रे वषट् " ह्या मंत्राने सिंहासनावर असलेली जिनप्रतिमा-प्रथम त्या प्रतिमेच्या पायाला स्पर्श करून नंतर- उचलून पूजेच्या ठिकाणी आणावी. __ ॐ हाँ श्रीवर्णे प्रतिमास्थापनं करोमि स्वाहा । श्रीवर्णे प्रतिमास्थापनम् ।।
अर्थ- मग “ॐ हाँ" इत्यादि मंत्राने पीठावर काढलेल्या श्रीवर्णावर त्या प्रतिमेचे स्थापन करावें. १ ॐहाँ अहं श्रीपरब्रह्मणे अध्यं निर्वपामि स्वाहा ।। अर्घ्यदानमन्त्रः॥
अर्थ-ॐही' इत्यादि मंत्राने त्या प्रतिमेला अर्घ्य द्यावे. ___ॐ नमः परब्रह्मणे श्रीपादप्रक्षालनं करोमि स्वाहा ।। श्रीपादौ प्रक्षाल्य तजलैरात्मानं
सिचेत ॥पाद्यम् ॥ अर्थ-ॐ नमः' इत्यादि मंत्राने मतिमेचे पाय धुवून ते पादोदक आपल्या अंगावर शिंपडावे. ॐ हाँ ही नहूँ हाँ हः अ सि आ उ सा एहि एहि संवौषट् ॥ आव्हानम् ॥
एवं अत्र तिष्ठ तिष्ठ ठः ठः स्थापनम् ॥ पुनः मम सन्निहितो भव भव वषट् सन्निधीकरणम् है अर्थ-- ॐ हाँ' इत्यादि मंत्राने त्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी श्रीजिनेंद्राचे आवाहन करावें. पुढे
अBABASAVAGAL
CCC
MONAMEANANTERVASAVAaveVoESAMBODee
For Private And Personal Use Only