________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २३२.
aawRANABAnexanewrtain
___ अर्थ- 'ॐ हाँ' इत्यादि सूरि पूजनाचा मंत्र होय. ह्या मंत्राने सूरीचे पूजन करावें.
ततो जिनपादार्पितचन्दनैः स्वागमलंकुर्यात् ॥ अर्थ-- नंतर श्रीजिनेंद्राच्या चरणावर अर्पण केलेल्या गंधाने आपले शरीर अलंकृत करावें.
कलशस्थापन व श्रीपीठस्थापन. ततः- ॐहाँ स्वस्तये कलशस्थापनं करोमि स्वाहा ॥ यन्त्रात्प्राकलशस्थापनम् ॥ ॐहाँ नेत्राय संवौषट् । कलशार्चनन् ।। ॐ हिाँ स्वस्तये पीठमारोपयामि स्वहा ।। यन्त्रात्प्रत्यक् पीठारोपणम् ॥ ॐ हाँ अहं क्षां ठः ठः श्रीपीठस्थापनं करोमि स्वाहा । श्रोपीठप्रक्षालनम् ॥ ॐ हाँ दर्पमथनाय नमः । पीठदर्भः ।। ॐ हाँ सम्यग्दर्शन ज्ञानचारित्रेभ्यः स्वाहा पीठार्चनम् ॥ ॐ हाँ श्रीँ श्रीलेखनं करोमि स्वाहा । श्रीकारलेखनन ॥ ॐ हाँ श्री श्रीयन्त्रं पूजयामि स्वाहा । श्रीयन्त्रार्चनम् ॥ अर्थ-नंतर यंत्राच्या पूर्वेकडे कलशस्थापन, कलशपूजन, यंत्राच्या पश्चिमेकडे पीठस्थापन [पीट ठेवणे] : पीठाचे प्रक्षालन, त्यावर दर्भ ठेवणे, पीठाचे अर्चन, त्या पीठावर श्रीकार काढणे, आणि त्या श्रीकाराचें। पूजन करणे, इतका विधि करावा. त्याचे मंत्र वर सांगितले आहेत; आणि ते समजण्यासारखे आहेत. ते मंत्र ह्मणून मंत्रांत सांगितलेला विधि करावा.
devowwwwwwwwwwwwwwwwwwwwwweoswwe
100000.0move
For Private And Personal Use Only