________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २२५.
४ हस्त्रकिरणैमेम कर्मेन्धनस्य द्रव्यं शोषयामि घे घे स्वाहा । इत्युच्चार्य कर्मन्धनानि
शोषयेत् ।। शोषणम् ।। है अर्थ- अग्निमंडलाच्या मध्यभागी असणारे व शेकडो ज्वालांनी व्याप्त झालेले जे रेफ, ते आपल्या शरी-१
रापासून उत्पन्न होऊन आपल्या शरीरांत असलेला सर्व मल (पाप) त्यांनी जळला आहे असे ध्यान करावें.. दर्भासनावर बमून ह्याप्रमाणे ध्यान करून “ॐ हीं" इत्यादि मंत्र ह्मणावा. आणि कर्मरूपी इंधन शुष्क करावें.
ॐ न्हाँहीँ हूँ हाँ हः ॐ ॐ ॐ ॐ रं रं रं रं व्यू सं दह दह कर्ममलं दह दह १ दुःखे घे घे स्वाहा ।। इत्युच्चार्य कर्मेन्धनानि दग्धानीति स्मरेत् ॥ अर्थ-- ॐ हाँ इत्यादि मंत्राचा उच्चार करून कर्मेधन जळून गेलें असें चिंतन करावें. ॐ व्ही अहं श्रीजिनप्रभुजिनाय कर्मभस्मविधूननं कुरु कुरु स्वाहा ॥ इत्युचार्य तद्भस्मानि, विधूतानि स्मरेत् ॥ अर्थ- ॐ हाँ इत्यादि मंत्राचा उच्चार करून कर्मेधनाचे झालेलें भस्म उडून गेले असें चिंतन करावें. प्लावनम् । ततः पञ्चगुरुमुद्राग्रे अ सि आ उ सा इत्येतान् तदुपार झं वं व्हः पः हः इत्यमृतबीजानि निक्षिप्य तन्मुद्रां शिरस्यधोमुखमुध्दृत्य-ॐ अमृते अमृतोद्भवे
For Private And Personal Use Only