________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय चवथा. पान २०१. है अर्थ-व्रतबंध, विवाह, सूतकसमाप्ति, पातकाचे प्रायश्चित्त, जिनमंदिरप्रतिष्ठा, नवीन गृह बांधणें है
ह्या कृत्यांत आणि ग्रहांची पीडा होत असतां, महामारी वगैरे मोठ्या रोगांची शांति करावयाची असतां, है गर्भाधान करावयाचे असतां, आणि पिता वगैरे मरण पावले असतां, होमकृत्यांत जे कुंडाचे लक्षण सांगितले आहे त्याप्रमाणे कुंड करून कालाला अनुसरून होमविधि करावा.
होमाचे फळ. कृते होमविधौ लोके सर्वशान्तिः प्रजायते ॥
वक्ष्येऽधुना परग्रन्थे यजमानस्य लक्षणम् ।। ७८ ॥ अर्थ- असा होमविधि केला असतां लोकांत सर्वप्रकाराची शांति होते. आता पुढील ग्रंथांत यजमानाचे लक्षण (यजमान कोण असावा हे) सांगतो.
यजमान. यजमानस्तु मुख्योऽत्र पत्नी पुत्रश्च कन्यका॥ ऋत्विक शिष्यो गुरुद्घता भागिनेयः सुतापतिः ॥ ७९ ॥ एतेनैव हुतं यत्तु तदुवं स्वयमेव हि ॥
कार्यवशात्स्वयं का कर्तुं यदि न शक्यते ॥८॥ seenaseemencasaamerecrameeservesaneecasaseeneawaaraa
News
Someo
For Private And Personal Use Only