________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वार्णिकाचार, अध्याय चवथा. पान १८९.
समिधा. पिप्पलेन पलाशेन शम्या या द्वादशाङ्गुलम् ॥
आन्धनैर्बुधः कुर्यात्समिधां होममुत्तमम् ॥ ३९॥ अर्थ- आतां होमास लागणाऱ्या समिधा सांगतात-पिंपळ, पळस किंवा शमी ह्यांच्या बारा बोटें लांबीच्या ओल्या समिधा घेऊन त्याने होम करावा.
क्षीरद्रुमैर्वाऽथ पलाशभूरुहैः । सशर्कराक्षीरघृतप्लुतैः पृथक् ॥
होमेऽष्टविंशद्भिरिमैः (?) समिन्धनै । नमोऽहतेत्यादिभिरेव पञ्चभिः ।। १४०॥ 8 अर्थ-- अथवा वड किंवा पळस यांच्या समिधा काढून त्या साखर, दूध, तूप यांत निरनिराळ्या भिजवून, “नमोऽहते" वगैरे पांच मंत्रांनी होम करावा. होमाच्या समिधा अबावीस असाव्यात.
वटिका. काश्मीरागुरुकर्पूरगुडगुग्गुलचन्दनैः॥ पुष्पाक्षतजलैलाजामिलितैरक्षसम्मितः॥४१॥ जयादिदेवतामन्त्रैरग्नेराहुतिमम्बुना ॥
ब्रह्ममायादिहोमान्ते वटिकाहोममाचरेत् ॥४२॥ wwwamendmenesencheneverenomenonenesawesonanesesesereve
RSHAN
AN
For Private And Personal Use Only