________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
RANAaeeeeeeeeeeeeeeeeNaseem
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १८८. PeeveerterseasoeewaNAVeerosereecemenera
: आग्निज्वाला तु महती तथा कुर्यात् घृताहुतिम् ॥ अधिकेऽग्नौ गवां दुग्धैः कुशाप्रैः परिषेचयेत् ॥ ३६ ॥ त्रिषु कुण्डेषु सादृश्यं कुर्याजोमसमानताम् ॥
गार्हपत्याहवनीयदक्षिणाग्निं क्रमाद्यजेत् ॥ ३७॥ 8. अर्थ- अनींत तुपाची जी आहुति घालावयाची ती ज्या तन्हेनें अग्नीची ज्वाला मोठी होईल तशा त-हेनें । घालावी. अग्नीची ज्वाला फारच मोठी झाल्यास त्याच्यावर दर्भाच्या अग्राने गायीचे दूध शिंपडावें. तीनी ९ कुंडांत सारखाच होम करावा. कमीजास्ती करूं नये. त्यांत प्रथम गाईपत्यानींत (चतुष्कोण कुंडांत), नंतर आहवनीय अग्नीत (त्रिकोण कुंडांत) आणि त्यानंतर दक्षिणामींत (वर्तुल कुंडांत ) अशा क्रमाने । होम करावा.
___तर्पण. सर्पणं पीठिकामन्त्रैः कुसुमाक्षतचन्दनैः।।
मृष्टाम्बुपूर्णपाणिभ्यां कुर्वन्तु परमेष्ठिनाम् ॥ ३८॥ 2 अर्थ- होम झाल्यानंतर करावयाचें तर्पण सांगतात-पीठिकामंत्रांनी (णमो अरिहंताणं वगैरे मंत्रांनी), टू फुले, अक्षता, गंध आणि शुद्ध उदक हे पदार्थ अंजलींत घेऊन परमेष्ठींचें तर्पण करावें.
cenenewnervone
AMOOT
For Private And Personal Use Only