________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सीमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १६६. BOERcirea acasacosavacaracara venerem गंध लावावें. रत्नत्रयाचे स्मरण करून त्रिशूलाकार गंध लावावें. मानस्तंभाचे स्मरण करून मानस्तंभाकार गंध लावावे. आणि श्रीजिनेंद्राच्या सिंहासनाचे स्मरण करून सिंहासनाकार किंवा पीठाकार गंध लावावें
तिलकाची स्थाने, आतपत्रार्धचन्द्रे वा यदा भाले धृते तदा ॥
वक्षसि भुजयोः कण्ठे त्रिशूलाकृतिमादिशेत् ॥ ६७ ॥ __ अर्थ- ज्यावेळी कपाळावर अर्धचंद्राकार किंवा छत्राकार गंध लाविले असेल, त्यावेळी ऊर, दोनी बाहर आणि कंठ ह्यांवर त्रिशूलाकार गंध लावा.
भाले स्तम्भ तथा पीठं भुजादौ स्वस्तिकं तदा ॥
त्रिदण्डमथवा चक्रं तदाकृति तथा भवेत् ॥ ६८ ॥ 2 अर्थ-- कपाळावर जेव्हां स्तंभाकार किंवा पीठाकार गंध लाविले असेल त्या वेळी बाहू वगैरे ठिकाणी स्वस्तिकाकार, त्रिशूलाकार अथवा चक्राकार गंध लावावे.
सर्वाङ्गलेपनं प्रोक्तं सर्वेषु तिलकेषु वा ॥
तदुपरि त्रिशुलाद्यानाकारान्परिचिन्तयेत् ॥ ६९ ।। * अर्थ- कपाळास कोणत्याही प्रकारचा तिलक लावावयाचा असला तथापि सर्वांगाला गंध लावून त्यावर? Neemeneracemeneracoomcaerearercaneerviwosessemeramenenes
Macreeeeeeeeeeeeeg
For Private And Personal Use Only