________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १६५. 220VMeroenovoecemGMAVVAVe करावी. आणि त्या भगवंताच्या चरणाचा स्पर्श झालेलें गंध आपल्या कपाळास लावावं.
तिलकाचे प्रकार. आतपत्रं तथा चक्रं अर्धचन्द्र त्रिशूलकम् ॥
मानस्तम्भस्तथा सिंहपीठकं चेति षाविधम् ॥ ६३ ॥ अथे-छत्राकार, चक्राकार, अधेचंद्राकार, त्रिशूलाकार, मानस्तंभाकार आणि सिंहासनाकार असे गंध लावण्याचे सहा प्रकार आहेत.
छत्रत्रयमिति स्मृत्वा आतपत्रमुदाहृतम् ॥ धर्मचक्रमिति स्मृत्वा चक्राकारं च कारयेत् ॥ ६४ ॥ पाण्डुशिलेति संस्मृत्य अर्धचन्द्रं विनिर्मितम् ॥ रत्नत्रयमिति ज्ञास्वा त्रिदण्डं तिलकं स्थितम् ॥ ६५॥ मानस्तम्भाकृति कार्य मानस्तम्भाभिधानकम् ॥
सिंहासनं जिनेन्द्रस्य संस्मृत्य सिंहविष्टरम् ॥६६॥ अर्थ- श्रीजिनेंद्राच्या तीन छत्रांचे स्मरण करून छत्राकार गंध लावावें. धर्मचक्राचे स्मरण करून चक्रा-2 कार गंध लावावें. तीर्थंकराच्या जन्माभिषेकाच्या वेळी असलेल्या शुभ्रशिलेचे स्मरण करून अर्धचंद्राकार है arcemewwesencneveraveeeeeeeencawimwwweeaawacocal
Vers000
Move
For Private And Personal Use Only