SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 157
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir Othe-20% Peaves सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १०७. इeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeraswate क्रियाभेदास्तथा ज्ञेयाः पञ्चदशेति संख्यया ।। ६८ ॥ __ अर्थ- एका आचमनांत ही बारा अंगें स्पर्श करावयाची असतात. आणि क्रिया मात्र पंधरा होतात. भुजदयाशरोनाभिमुखरन्ध्राणि सप्तधा॥ वक्षश्च द्वादशाङ्गानि प्रोक्तानि श्रीजिनागमे ॥ १९॥ ६ अर्थ-दोन बाहु, मस्तक, नाभि, मुखांतील सात छिद्रे (मुखाचें एक, डोळे आणि कान ह्यांची प्रत्येकाची दोन दोन, मिळून सात छिद्रे) आणि ऊर ही बारा अंगें जिनागमांत सांगितली आहेत. ___एतेष्वङ्गेषु प्रस्वेदो जायते श्रमयोगतः ॥ विमूत्रोत्सर्जने भोगे भोजने गमनादिषु ॥७० ॥ अर्थ-मल आणि मूत्र यांचे विसर्जन, स्त्रीसंभोग, भोजन आणि गमन ह्या व्यापारामुळे जे श्रम होतात, त्यांच्या योगाने वर जी बारा अंगें सांगितली त्यांना घाम येतो. __ श्रोत्रचक्षुर्मुखघ्राणकक्षाकुक्षिषु नाभिषु ॥ स्रावो जातो यतस्तस्माच्चाचमनं क्रियते पुनः॥७१॥ 2 अर्थ- आणि कान, डोळे, तोंड, नाक, दोनी कुश्या, दोनी काखा आणि नाभि ह्यांच्या ठिकाणी स्राव होतो. ह्मणून वरचेवर आचमन करावें. [आचमन केले झणजे ती अंगें वरचेवर पुसली जातात. Saavurunununununununununun announcurva sou For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy