________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
heaver
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १०६. Evasnawwarwwwwwwwwwwwwwwraavaivasawal
सम्मृज्यात्तिर्यगास्यं त्रिः संवृत्त्याङ्गुष्ठमूलतः॥
अधोवक्त्रमुपरिष्टात्सलेन द्विः सम्मार्जयेत् ।। ६४॥ __अर्थ- आचमन केल्यावर दोनी ओंठ मिटून हाताच्या अंगठ्याच्या मूळाने नुसते ओंठ तीन वेळां है पुसावे; आणि खालच्या ओंठाच्या खालचा भाग हाताच्या तळव्याने दोन वेळ पुसावा.
एकवारं स्पृशेदास्यं तर्जन्याचंगुलित्रिभिः ॥ घ्राणरन्ध्रदयं स्पृशेत्तर्जन्यगुष्ठयुग्मतः॥६५॥ स्पृशेचाक्षिद्वयं साक्षादनामिकांगुष्ठतोपि च ॥ श्रोत्रयोर्युगलं पश्चात्कनिष्ठिकाङ्गुष्ठयोगतः ॥६६॥ अंगुष्ठेन तु नाभि
च करतलेन बक्षसि ॥ बाहुयुग्मं कराग्रेण सर्वाभिर्मस्तकं स्पृशेत् ॥ ६७॥ अर्थ- तर्जनी वगैरे तीन बोटांनी एक वेळ तोंडाला स्पर्श करावा. तर्जनी आणि आंगठा ह्या दोहोंच्या योगाने नाकाच्या दोनी छिद्रांना स्पर्श करावा. अनामिका ( मधल्या बोटाच्या पलीकडील बोट) आणि आंगठा ह्या दोन बोटांनी दोनी डोळ्यांना स्पर्श करावा. शेवटचे बोट आणि आंगठा ह्या दोन बोटांनी कानाला स्पर्श करावा. अंगव्याने नाभी आणि तळहाताने ऊर ह्यांना स्पर्श करावा. बोटांच्या शेंड्यांनी दोनी बाहुट्यांना स्पर्श करावा, आणि सगळ्या बोटांनी मस्तकाला स्पर्श करावा.
आचमनेऽङ्गभेदास्तु चैते द्वादशधा मताः॥ Saaveawareneamesewwvowwwserveawaovwaveena
HaveetaIAveravad
RANA
For Private And Personal Use Only