SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 147
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तिसरा, पान ९७. अप्सु नोस्पीडयेद्वस्त्रं सर्वथा श्रावको दिजः॥ शुष्कं चोपरि खवायास्तवस्त्रं च न धारयेत् ॥ ३३ ॥ ___ अर्थ- त्रैवर्णिक श्रावकाने पाण्यांत वस्त्र केव्हाही पिळू नये. आणि बाजल्यावर किंवा खाटेवर सुकविलेले वस्त्र नेसू नये. नवम्यां पञ्चदश्यां तु संक्रान्तौ श्राद्धवासरे ।। वस्त्रं निष्पीडयेन्नैव न च क्षारे नियोजयेत ॥ ३४॥ ___ अर्थ-नवमी आणि पौर्णिमा या तिथीस, तसेंच संक्रांति दिवशी आणि श्राद्धाचे दिवशी वस्त्र पिदं । नये; आणि ते क्षारांतही घालू नये. ह्मणजे भट्टीस घालू नये. स्नानं कृत्वाऽऽर्द्रवस्त्रं तु मूर्ना नोत्सारयेद्गृही ॥ आर्द्रवस्त्रमधस्ताच पुनः स्नानेन शुध्यति ॥ ३५ ॥ अर्थ- स्नान केल्यावर ओले वन में फेडावयाचें तें खालच्या खालीच फेडावें. वर डोकीकडच्या बाजूने घेऊ नये. तसे केले असतां पुनः स्नान केले ह्मणजे शुध्द होतो. प्रत्यग्दक्षिणयोः कृत्वा पुनः शौचं विधीयते ॥ (१) एकवस्त्रो न भुञ्जीत न कुर्याद्देवपूजनम् ॥ ३६॥ For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy