________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान ९६.
रंग असला असतां चालेल. स्त्रियांनी नेसावयाचे वस्त्र पुरुषांनी नेमू नये. तसेंच दुस-याचे वस्त्र ने नये. कारण, असे सांगितले आहे की,
परान्नं परवस्त्रं च परशय्या परस्त्रियः॥
परस्य च गृहे वासः शक्रस्यापि श्रियं हरेत् ॥२०॥ १ अर्ध- दुसध्याचे अन्न खाणे, दुसऱ्याचे वस्त्र नेसणे, दुसऱ्याच्या अंथरुणावर निजणे, परस्त्रीशी समागम करणे आणि दुसऱ्याच्या घरी रहाणे ह्या योगानें इंद्राची देखील संपत्ति नाश पावेल! मग मनुष्याची कथा काय? ह्मणून दुसन्याचे वस्त्र नेसूं नये.
अधोतं कारुधौतं वा पूर्वेधुधौतमेव च ॥
त्रयमेतदसम्बन्धं सर्वकर्ममु वर्जयेत् ॥३१॥ अर्थ-न धुतलेलें वस्त्र, परटाने धुतलेलें व पूर्वदिवशी धुतलेले ही वस्त्रे कोणत्याही क्रियेला नेसू नयेत.
ईषदोतं स्त्रिया धौतं शुद्धीतं च चेटकैः॥
बालकैधौतमज्ञानरचौतमिति भाष्यते ॥३२॥ अर्थ--- थोडेसें धुतलेले किंवा स्त्रियांनी धुतलेलें, अथवा शूद्राने किंवा नोकराने धुतलेलें, अज्ञान अशा लहान मुलांनी धुतलेले अशा वस्त्रास न धुतलेले वस्त्र असेंच ह्मणतात, ह्मणून ह्या प्रकारची वस्त्रे नेमू नयेत." invosraayaNawaarismawaaaaaaaaaaaaaaaaaaaa
४४४७४४७ekree
For Private And Personal Use Only