________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kalassagarsun Gyanmandir
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय दुसरा, पान ७४. sexaateneeroneneteerenceeneneneeeeeeeeeeeeeeeeeranee है अर्थ- जो हस्त, धनिष्ठा, रेवती, मृग, आर्द्रा आणि पुनर्वसु ह्या नक्षत्रांवर अंगाला तेल चोळून स्नान है करितो आणि व्रते पाळतो, त्याला रोगांची पीडा होत नाही.
सोमे कीर्तिः प्रसरति वरा रोहिणेये हिरण्यं ।
देवाचार्ये तरणितनये वर्धते नित्यमायुः॥ तैलाभ्यात्तनुजमरणं दृश्यते सूर्यबारे।।
भौमे मृत्युभवति नितरां भार्गवे वित्तनाशः ॥ ८४ ॥ * अर्थ- सोमवारी तेल लावून स्नान केले असतां सत्कीर्ति वाढते. बुधवारी केले असतां सुवर्णप्राप्ति होते. गुरुवारी व शनिवारी केले असतां आयुष्य वाढते. आणि रविवारी तेल लावले असतां पुत्राचा नाश होतो. मंगळवारी तेल लावून स्नान केल्यास स्वतःला मृत्यु प्राप्त होतो. आणि शुक्रवारी केले असता द्रव्यनाश होतो.
विवाहे यदि सम्पत्तौ मृतकान्ते महोत्सवे ॥
रजसि मित्रकार्येषु स्नापयेत्सर्ववासरे ॥ ८५ ॥ अर्थ-विवाहांत, संपत्ति मिळाली असता, मूतकाच्या शेवटी, मित्राचे कार्य असतां कोणत्याही वारी तेल लावून स्नान करावे. आणि स्त्रियांनी ऋतुमती असतांना (चवथे दिवशीं) कोणत्याही दिवशी तेल PrevioeeeeeeeveerwwwAVANAwavoswww
SeawwAVANAVARANG
Reseeeeeeers
For Private And Personal Use Only