SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 123
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir . . . Deeveenawan सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ७३. aeeeeeeeeeeeeeevaamerecavalecdacheen तिलकं गुरुहस्तेन मातृहस्तेन भोजनम् ॥ ८॥ ४ अर्थ-नीतिशास्त्रांत असें सांगितले आहे की, सत्पात्राला दान आपल्या हाताने करावे. अंग चोळणे. १ दुसऱ्याकडून करवावें. आपल्या कपाळाला गंधाचा तिलक लावावयाचा तो गुरूच्या हाताने लावून घ्यावा. १ आणि अन्न आईच्या हाताने वाढून घ्यावे. तैलमर्दनविधि. अष्टम्यां च चतुर्दश्यां पञ्चम्यामर्कवासरे ।। व्रतादीनां दिनेष्वेव न कुर्यात्तैलमर्दनम् ॥ ८१ ।। * अर्थ– अष्टमी, चतुर्दशी, पंचमी, रविवार आणि व्रतादिकांचे दिवस ह्या दिवशी तेलाने मर्दन करू नये. चरे विलग्ने शशिजीवभौमे । रिक्तातिथौ स्यादुभये च पक्षे॥ तैलावलेपं तु मृदाविधृत्यं (?)। स्नानं नराणां विरुजत्वकारि ॥ ८२॥ अर्थ-चरलग्न असतांनां, आणि सोमवार, बृहस्पतिवार व मंगळवार ह्या वारी, तसेच शुक्लपक्ष व कृष्णपक्ष ह्यांतील रिक्तातिथीवर तेलाचे मर्दन करून स्नान केले असतां मनुष्याला रोग होत नाही. हस्ते ऐन्द्रे च रेवत्यां सौम्ये चाद्रीपुनर्वसौ ॥ स्नातो व्रतान्वितो जीवो व्याधिना नैव याध्यते ॥ ८३ ॥ Goooooooveena MAVeeeeeeeeesa ४४ For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy