________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३२१ भूतानि सन्ति सकलानि बहूनि दिक्षु
बोधान्वितानि विरलानि भवन्ति किंतु । वृक्षा भवन्ति फलपल्लवजालयुक्ताः।
कल्पद्रुमास्तु विरलाः खलु संभवन्ति ॥ ७९७४४७ पाने, फळे यांनी भरून गेलेले सामान्य वृक्ष सर्वत्र आढळतात परंतु कल्पवृक्ष सर्वत्र दिसत नाहीत. त्याप्रमाणे मोहांत गुरफटून गेलेले लोक सर्व ठिकाणी दृष्टीस पडतात, परंतु ज्ञानसंपन्न लोक अगदी क्वचित्च आढळतात. ३२२ भोगेच्छामात्रको बन्धस्तत्त्यागो मोक्ष उच्यते॥४॥३५॥३ _ विषयोपभोगांची इच्छा असणे हाच बंध, आणि भोगेच्छा नसणे हाच मोक्ष होय. ३२३ भोगेष्वस्वदमानेषु पुंसः श्रेयः पुरो गतम् ॥४॥३३॥६९ __ ज्याला विषयोपभोगांचा अत्यंत तिटकारा आला, त्याच्या पुढे मोक्ष हात जोडून उभा आहे ! ३२४ मत्त ऐरावतो बद्धः सर्पपस्येव कोटरे ।
मशकेन कृतं युद्धं सिंहौधैरणुकोटरे ॥ ३२०१९ पद्माक्षे स्थापितो मेरुर्निगीर्णो भृङ्गसूनुना ।
स्वभाब्दगर्जितं श्रुत्वा चित्रं नृत्यन्ति बहिणः३।२०।१० (असमंजस विधाने ) एकाद्या मत्तहत्तीला मोहरीच्या गाभ्यांत बांधून ठेवलें, एखाद्या चिलटान परमाणूच्या पोटांत सिंहांच्या कळपाबरोबर युद्ध केलें, एखाद्या कमलाच्या बीजामध्ये मेरुपर्वत सांठविला व तो एखाद्या लहानशा भुंग्याने गिळून टाकला, स्वमांतील मेघांची गर्जना ऐकून चित्रांतील मोर नाचूं लागले.
For Private And Personal Use Only