SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 346
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir २४ सार्थ श्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ११२ कपर्दकार्धलाभेन कृपणो बहु मन्यते ||३ | ७० / ७७ एखाद्या कृपणाच्या हातीं एखादी फुटकी कवडी लागली, तरी तेवढ्यामुळे त्याला एखादा मोठा निधि सांपडल्यासारखा आनंद होतो [ अशा रीतीनें प्राण्यांच्या अहंकाराचा चमत्कार खरोखर दुर्निवार आहे ] १९३ कवलयति नरकनिकरं परिहरति मृणालिकां ध्वाङ्क्षः । यदतोऽस्तु मा स्मयस्ते स्वभ्यस्तं सर्वदा स्वदते ॥ ७ ११६।६४ ( एकजण मित्राला म्हणतो) कावळा कमलतंतु सोडून घाणेरडे पदार्थ खातो, यांत आश्चर्य नाहीं; कारण रोजच्या सवयीनें निंद्य पदार्थही स्वादिष्ट वाटू लागतात. ११४ कान्तावियोगजातेन हृदि दुःस्पर्शवह्निना । यौवने दह्यते जन्तुस्तरुर्दावाग्निना यथा || १ | २० | १७ तारुण्यांत स्त्रीचा वियोग झाला म्हणजे, स्पर्श करण्यास कठीण अशा शोकरूपी अग्नीनें मनुष्याचें अंतःकरण वणव्यानें जळणाऱ्या वृक्षाप्रमाणे जळून जातें. ११५ कामनाम्ना किरातेन विकीर्णा मुग्धचेतसाम् । नार्यो नरविहङ्गानामङ्ग बन्धनवागुराः || १ | २१|१८ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) कामरूपी भिल्लानें मूढमनुष्यरूपी पक्ष्यांना पकडण्यासाठीं तरुण स्त्रिया हैं एक जाळें पसरून ठेविलें आहे. ११६ कारणेन विना कार्य न च नामोपपद्यते ॥ ७/५७/१३ कारणावांचून कार्य संभवतच नाहीं. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy