SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 200
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीरामायणसुभाषितानि ४ अङ्गप्रत्यङ्गजः पुत्रो हृदयाच्चाभिजायते । तस्मात्प्रियतरो मातुः प्रिया एव तु बान्धवाः।।२।७४।१४ (मुख, वक्षःस्थळ, उदर, हस्त, चरण इत्यादि) अंगांपासून व (नेत्र अंगुलि, इत्यादि) प्रत्यंगांपासून आणि हृदयापासून सर्व अंगांपासूनउत्पन्न झालेल्या तेजाच्या योगे होणारा पुत्र मातुश्रीस अत्यंत प्रिय असतो. इतर बांधव हे साधारणच प्रिय असतात. ५ अञ्जलिं कुर्मि कैकेयि पादौ चापि स्पृशामि ते । शरणं भव रामस्य माऽधर्मो मामिह स्पृशेत् ।।२।१२।३६ (दशरथ म्हणतो) हे कैकेयि, मी तुला हात जोडितों, व तुझ्या पायांनाही स्पर्श करितों, रामाचे रक्षण कर. ह्या जगांत अधर्म मला स्पर्श न करो. ६ अतिथिः किल पूजार्हः प्राकृतोऽपि विजानता । धर्म जिज्ञासमानेन किं पुनयादृशो भवान् ।। ५।१११३ (मैनाकपर्वत मारुतीला म्हणतो. ) धर्मजिज्ञासु ज्ञात्या पुरुषानें सामान्य अतिथिही पूजावा, हे योग्य आहे; मग तुजसारखा अतिथि प्राप्त झाला असता, त्याची पूजा करावी, हे वेगळे कशाला सांगितले पाहिजे ? ७ अतिमानिनमग्राह्यमात्मसंभावितं नरम् ।। क्रोधनं व्यसने हन्ति स्वजनोऽपि नराधिपम्॥३॥३३॥१६ हट्टी, कशानेही न वळणारा, अति अभिमान बाळगणारा, व सदा क्रोध करणारा, असा मनुष्य, मग तो राजा का असेना, संकटांत आला असता, त्याचेच लोक त्याचा नाश करितात. ८ अतिस्नेहपरिष्वङ्गाद्वर्तिरार्द्रापि दह्यते ॥ ४।१।११७ अति स्नेहाच्या-तेलाच्या-संपर्काने भिजलेलीही वात दग्ध होते. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy