SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 163
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir (५९) भावनेने निरंतर स्वाध्याय करीत असल्यामुळे कर्मक्षय करतो.) सदासर्वकाळ उद्यत असलेले राग, द्वेष, मोह व इंद्रियचोर सत्पुरुष (साधकाने सुरक्षिलेले ( तपो) नगर विध्वंस करू शकत नाहीत. ३०. धर्म उत्कृष्ट मंगल असून अहिंसा, संयम ब तपाने युक्त आहे. ज्याचे मन सदासर्वकाळ धर्मात लीन असते त्यास देवही वंदन करतात. ३१. तीर्थकरांनी सर्व विश्वाला हितकर असा धर्म हितोपदेशिला आहे. तो स्वीकारणारी ( व त्याप्रमाणे आचरण करणारी) विशुद्ध मनाची माणसे या जगात धन्य होत. For Private And Personal Use Only
SR No.020552
Book TitlePayaya Kusumavali
Original Sutra AuthorN/A
AuthorMadhav S Randive
PublisherPrakrit Bhasha Prachar Samiti
Publication Year1972
Total Pages169
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size11 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy