SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 156
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir पाने (श. पानांची टोके) फडफडू लागली. विचक्षणा-४. तिच्या विस्तीर्ण ( डौलदार ) नितंबावर पसराय रत्नांनी जडवलेला मासपट्टा घातला. राजा-म्हणजे सुवर्णपर्वताच्या कडयावर मोराला नाचायला लावले. विचक्षणा- ५. तिच्या हस्तकमलातील देठाप्रमाणे असलेल्या मनगटावर काकणे घातली. राजा-मग कामदेवाच्या (बाणांचा) भाता उलटा शोभतो आहे असे का म्हणत नाहीस? विचक्षणा-६. तिच्या गळ्यात सहा मासे (वजनाच्या) मोत्यांचा सुंदर हार घातला. राजा-म्हणजे तारकांचा मेळावा ओळीने तिच्या मुखचंद्राची सेवा करीत आहे. विचक्षणा- ७. तिच्या दोनही कानांमध्ये रत्नजडित फुलांची जोडी घातली. राजा-म्हणजे तिच्या चेहऱ्याच्या रूपाने कामदेवाचा रथ दोनही .... चाकावर चालवला जात आहे. विचक्षणा-८.तिचे डोळे उत्कृष्ट काजळ घालून सुशोभित केले. राजा-म्हणजे पाच बाण धारण केलेल्या (कामदेवा)स निळया For Private And Personal Use Only
SR No.020552
Book TitlePayaya Kusumavali
Original Sutra AuthorN/A
AuthorMadhav S Randive
PublisherPrakrit Bhasha Prachar Samiti
Publication Year1972
Total Pages169
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size11 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy