________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२. उज्ज्वल चारित्र्याचा रावण
१. मध्यंतरी इंद्राने ज्याला लोकपालपदावर नेमले होते तो
नलकूबर दुलंघपुरामध्ये राहत होता. . बाता त्याने विपुल आग्नीयुक्त शंभर योजनाचे तट रचले नाणि शत्रूयोध्यांच्या जीवनाचा नाश करणारी अनेक प्रकारची यंत्रे (केली). नंदनवनात जाऊन आणि (भक्ति) भावाने तीर्थकर मूतींना (श. चे त्यांना म्ह. चैत्यालय-देवालया-तील जिन मूर्तीना ) बंदन करून पुनः रावण आपल्या निवासस्थानी परत आला. रावणाने शस्त्रे (घेऊन) तयार झालेल्या व चिलखत पातलेल्या संन्यासमवेत प्रहस्तप्रमुख योदयांना दुलंघपुभहस्तगत करण्यास पाठविले. येताच त्यांनी चोहोबाजूंनी जळते उंच तट असलेले, यंत्रांमुळे शत्रूयोद्ध्यांना जयभीत करणारे व उलंघिण्यास अत्यंत कठिण (असे ते) नगर पाहिले. भाता उत्साहित राक्षसांनी सभोवती संपूर्ण नगराला वेढा घातला. शत्रू अनेक प्रकारच्या विद्या प्रयोगांनी त्यांना ठार का गवळे.
५.
For Private And Personal Use Only