________________
प्रसंग पस्तीसावा । ४६३
नाना रत्न माणिकजडित । स्वात्मखुशी छेद बहुत । अधिक मोले विक्रीत । घेत देत मनइच्छेन ॥४१॥ नेकष्टशत्र निर्मापीत । सप्त आहोरात्र भ्रमता । द्रव्यलोभी चित्तात । चिता । कर्मयोगता काय सुचले ॥४२॥ गंगाप्रवाहात काष्ठासी । देखोनी तसे तयासी । विक्रीत करावया त्यासी । लोभ मानसी फार त्याचे ॥४३॥ पुंडरीका तदाराजपत्नी । माडि वन्होन पाहे नयनी । लुब्ध कश्रेष्ठी कष्ट करोनि । काष्ठपाणी आहात असे ॥४४॥ राणी आंतरी दयार्णव । मम प्रिय स्वामी ऐकाव।। आपुले नगरि दरिद्री टाव । हे नसावे प्राणवल्लभ ॥४५॥ एक प्राणि काष्टसीरी । रात्र दिवस कष्टकारी । धन तया नसे घरी । दया अंतरी काही द्यावे ॥४६॥ संसारी या द्यावे धन । आपणासि अन्नदान । पर उपकारी जीवदान । तुर्यदान मुनीश्वरासी ॥४७॥ तदा ऐकोनि क्षितिपति । दया उद्भवली से चित्ती । काष्ट वाहे त्यासी त्वरिती । पाचारिती हेर तयासी ॥४८॥ राजा पुसे तया कारण । कष्टविक्रय तया कारण । द्रव्यर्थीनि द्रव्य घेत । सुखी राहत संसारात ॥४९॥ तेव्हा तो लुब्धको वदत । राया ऐकावि मम मात । बली वर्द विक्रय करित । सुखी राहातो प्रसादे ॥५०॥ अहो हो ऐका महिपती । आम्ही दरिद्री मूढमती । आम्हा घरी वृषभ असति । आनिक नसति पृथ्वीत ॥५१॥ महा अमोल ममोहर । ईंद्रादिका न कळे पार । म्या वर्णावे कोठवर । त्रैलोक्यसार वृषपति ॥५२॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org