________________
प्रसंग चवीसावा । ४५७
न बोले न चाले न हाले । जन म्हणे हे मैंद भले । यासि द्यावे बरवे टोले । संत जाहाले त्रिगुप्तीत ॥१६१॥ सोनारासि क्रोध आला। पितापुत्रे काष्ट घेतला ।
याहाटिला मुनिमस्तकि ॥१६२॥ काष्ट मोडोन जाल चर । लागले पक्षि मानेवर । रत्नवमन जाले त्वरे । प्रकाश साया रस्त्यात ।।१६३॥ ते पाहोनि जन समस्त । म्हणति मुनि सत्य सत्य । कर्मसेना जिंती समस्त । विजयी जाले मुनिनाथ ।
मोक्षपंथ धरिला त्वरे ॥१६४।। भो भो श्रेष्टी धीर गंभीर । सावधान पितापुत्र । लज्जायमान जाले थोर । धिक् संसार वृथा जन्म.॥१६५।। पश्चात्ताप करिति मनि । त्रिधा वैराग्य अंतःकर्णि । मुकुंदालीन मुनिचरणी । दीक्षा घेवोनि कर्म खंडि ॥१६६।। सोनाराचा नाहि अन्याय । ज्ञानी असोनि न जाने सोय । आम्हासि असे पूर्वांतराय । धर्मसोय जीवन जाने ॥१६७।। अहो श्रेष्टि तैसे न करावे । दयाधर्मी सावध व्हावे । कुबेरदत्ता त्वा ऐकावे । श्रोता व्हावे त्वं सावधान ॥१६८॥ कथा जाल्या चार चाराष्टं । आता आम्हास मौन स्पष्ट । ज परीषह कर्म श्रेष्ट । परीक्षा द्रीष्ट पाहु आता ॥१६९।। तदा कुबेरदत्तपुत्र । हृदय कंपित पापसूत्र । ज्ञानोदय शुद्ध पवित्र । पित्यासि वगन वदतु ॥१७०॥ बाबा मुनिराय महान् धीर । त्रिगुप्तीपालक यतीश्वर । द्रव्यघट घ्यावा सत्वर । पूर्णवगत्र रत्ना अमोल ॥१७१।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org