________________
प्रसंग बारावा : १६१
महावैरीगणावरि । प्रताप जयाचा असे थोरी । नित्य पुण्याचे भांडार भरि । नीतिमार्गांतरि चालत असे ||२०||
1
श्रीमति नामे तयाचि रामा । रूपगुणे पुन्यधामा । काय वर्णावि थोर महिमा । व्रतशीलसीमा केवल असे ||२१|| से स्वामिचे आज्ञांकित । नित्य नाना भोग भोगित | सावध असे धर्मकार्यात | व्रतनेमा नित्य पाळिति ||२२||
वयाचे असति प्रधान । बली बृहस्पती जान । प्रल्हाद नमूचि मिलोन । चवघे जण बुद्धिवंत ॥२३॥ मिथ्यात्व पाळिति दिवानिसि । जिनधर्माचे महतद्वेषि । वेष्टोनि घेतले असे नृपासि । चंदनवृक्षासि भुजंग यथा ||२४||
मंत्री करोनि थोर । राज्य करिति नृपवर ।
हेतु' असे जिनधर्मावर । व्रतनेमसार आचरिति ॥ २५ ॥
राज्य करिता एके दिनि । नृपालाचे उद्यानवनि । कंपनाचार्य महामुनि । त्रिधाज्ञानि विहार केले ॥२६॥ शिष्य असति सप्तशत । व्रत नेम पाळिति सदोदित । घाष्टके करोनि सहित । भयंकरवनात उतरिले ||२७|| दा अकंपनाचार्य मुनि । पाहिले अवधिज्ञानलोचनि । विचिदुपद्रव या स्थानि । शिष्यालागुनि होइल ॥२८॥
दावदे शिष्यगणाप्रति । ग्रामजनासहित भूपति । वोनि जरि करतील नति । न द्यावे त्याहाप्रति आशीर्वच ॥ २९ ॥ माल्याला ठाइ धरोनि ध्यान । सर्व तिष्टावे मौन्य धरून | कौनासी न करावे भाषण | वादवचन न वदावे ||३०||
६. प्रीति, ७ मतिश्रुतिअवधि.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org