________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
७०
www.kobatirth.org
लेखांक १९१ - रविवारव्रतकथा
भट्टारक संप्रदाय
धूळ करोनि धूसर दीसे दिगंबर शांत || आत्मस्वरूपी मन लावुनी वचन करी गुप्त || निश्चळ काया केली ते सत्तपा करुनी तप्त | मृगादि वनचर विस्मय करुनी पाहाया येती ॥ पंचम ॥ ७ समाधि साधुनि धर्मध्यानी देह विसर्जीला | देवगतीशी जाउनि उत्तम देव तो जाला || भक्तजनांचे वांछित सर्वहि पुरवू लागला । जन दूर दूरचे ति पादुका बंदावयाला || महतिसागर म्हणतो धन्य गुरुपद संप्राप्ति ।। पंचम ॥। १० ( महतिकाव्य कुंज पु. ९२ )
लेखांक १९२
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
कीर्ति गुरु मज भेटला तो कृपा करुनी बवी मला ॥ २७ हे कथा महती जलधी वदे ऐकिता सुजना सुख ठाव दे ॥ आहा करि पूतळसंघवी त्यास्तवे कथिली अतिलाघवी ॥ २८ रिद्धिपूर शिवांगजधामनी शाक वन्हियमाद्रिनिशामणी । मास भाद्र शुक्ल पंचमी अर्कवारि कथा करि पूर्ण मी ।। २९ ( उपर्युक्त पू. ११८ )
-
[१९१ -
पंचकल्याणक कथा
मलखेड सुकेशरिविष्टरी अधिप भारति गच्छपति सुरी । सुगुरु तो मज वासवकीर्तिही वदवि भारति देउन उक्ति ही ।। १४३ महतिजलनिधीने पंचकल्याणिकाची ।
For Private And Personal Use Only
शुभ कथिलि कथा हे पूर्ण त्या उत्सवाची ॥ ॥ १४६ बाळापुरी नाभिजमंदिराते यमानिसप्तेंदु शकाब्द पाते । माघांव चातुर्दशि जीववारी केली कथा हे परिपूर्ण सारी || १४७
( उपर्युक्त पृ. ६१ )