________________
पार्श्वनाथ असें नांव कां ? ।
सामान्य अर्थ पार्श्वनाथ प्रभूचा जीव गर्भात आल्यानतर त्याच्या प्रभावानाने वामा मातेने आपल्या जवळून (पासेथी-पडखेथी) जाणारा काळा सर्प अधारात पाहिला त्याच्या अनुरोधाने अश्वसेन महाराजानी आपल्या पुत्राचे नाव पास पार्श्व ठेवावे असे सुचविले
.
अनुवादक - दिलीपकुमार शान्तिलाल शाह,
रेठरेकर
विशेप अर्घ हे प्रभो आत्म्याच्या जवळ (आत्मानी पासे) असलेले ज्ञानादि मूलभूत गुण माझ्याजवळ असूनहि सासारिक जड लक्ष्मीच्या मोहात सापडून, भौतिक सुखातच खरे सुख मानून, कर्माचे बध जोडून मी ससारचक्रात भ्रमण करीत आलो आहे आपल्या प्रभावाने वामा माताजीनी ज्याप्रमाणे जवळून जाणारा सर्प अधारातहि पाहिला त्याचप्रमाणे माझे अज्ञान-तिमिर नष्ट होऊन आत्म्याचे अनत गुण जाणून घेऊन ते प्राप्त करण्याची प्रेरणा मिळावी
* निक्षेप : अनिर्णीत वस्तुनो नामादिद्वारा निर्णय करावे, शद्वारा अर्थनो अने अर्थद्वारा शद्वनो निश्चित बोध करावे, तथा अनभिमत अर्थनो त्याग अने अभिमत अर्थनो स्वीकार कराववामा उपयोगी थाय ते निक्षेप कहेवाय छे
श्री कुंभोजगिरी शताद्वि महोत्सव ]
[ १३१