________________
श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या कृपा-प्रसादास पात्र झालेले सुरस ग्रंथमालेचे ३ रे पुष्प.
१ चित्रे पृष्ठे ३५० पतिपत्नी -प्रेम-[स फक्त बारा आणे. १
किं. १॥रु. - प्रस्तावना ले. श्रीयुत न. चिं. केळकर. बी. ए. एल्. एल. बी. लेम्वक. श्रीयुत. वा. रा. कोठारी. बी. ए. फेलो फर्ग्युसन कॉलेज.
संसारांतील प्रत्येक गृहस्थ व गृहिणीने आवश्य वाचनीय असें कविवर रवींद्रनाथ टागोर यांच्या एका उत्कृष्ट कादंबरीवरून लिहिलेले हे पुस्तक विक्रीस तयार आहे 'मनुष्यस्वभावाचे ज्ञान व त्याचे उत्कृष्ट चित्र रंगविण्याचे कौशल्य यामुळे ही कादंबरी फारच मनोवेधक झाली आहे ' अशी श्रीयुत केळकर या पुस्तकाबद्दल तारीफ करतात. कोल्हापूर दरबारचे माजी स्टेटसर्जन डॉ. गोपाळराव वाटवे. एम्. डी. ह्मणतात की, 'पुस्तक हातांत घेतल्यावर पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवणे फार कठीण, इतके ते मनोवेधक आहे....माझ्या मतें ही कादंबरी भाषा व संविधानक या दोन्ही बाजूंनी मराठी भाषेत पहिल्या प्रतीची आहे. ' एक सन्मान्य वाचक भगिनी कळ. वितात, की, 'पतिपत्नी-प्रेम हे पुस्तक पत्नीचे पवित्र प्रेम, पतीची चंचलवृत्ति व विधवेची करुणाजनक स्थिती, यांचे आदर्श• स्वरूप आहे. ' करितां मागवून ते वाचाच. ___ अल्पावकाशांत राजमान्य व लोकप्रिय झालेल्या या मालेचे कायम प्राहक होऊ इच्छिणारांस एक रुपया प्रवेश फी भरल्याने मालेची सर्व पुस्तकें निम्मे किं. स. मिळतात. (१) गोषांतील सुंदर स्त्रिया किं. १५. रु. ( २ ) निशाचराचा प्रेमविलास किं. ११. (२) पतिपत्नी-प्रेम किं. १॥ रु. ( ४ ) सम्राट अशोक में मध्ये निघेल. लौकर नांवे नोंदवून मागवा.
ता. ने. पांगळ. - सेक्रेटरी-सुरस ग्रंथप्रसारक मंडळी. गिरगांव. मुंबई.