________________
सन्मति - तीर्थ
उस अहिंसा के देवता को भी फूलों से सजाया जाता है। 'अहिंसा परमो धर्म की जय' जुलूस में नारे लगाता है । और केवल ज्ञान से प्रकाशित, प्रभु के सामने सैकडों दीप जलाता है । सही कहा तुमने, अहिंसा का स्वरूप कोई विरला ही समझ पाता है ।
सुना है आजकल पुणे में भी हो रही है 'पानी कटौती' । चलो इस बहाने, वे भी बचायेंगे थोडीसी प्राकृतिक सम्पत्ति । जिन्होंने समझ रखी है इसे, अपने बाप की बपौती | इसलिए मेरी मानो, हम सबका है, सुख दुःख समान संवेदन । बिनती है मेरी, मत करना प्राण वियोजन ।
अब तो तुम नतीजा भी जानती हो, बार बार जन्म मरण ।
कहते हैं महावीर, इसका तो है कर्मसिद्धान्त ही कारण । मैंने कहा - अरे ! यही बताते हैं सूत्रकृतांग में 'मतिमान माहण' ।
...
सन्मति - तीर्थ
(१४) सूत्रकृतांगातील तीन शब्दांचे मूळ अर्थ
(अ) समवसरण
जम्बूस्वामींनी केले प्रश्न कसे होते महावीर भगवान कसे त्यांचे ज्ञान, दर्शन कसे संयम, तप आणि ध्यान
-
चंदा समदडिया
॥१॥
केले सुधर्मा स्वामींनी वर्णन ज्यांनी पाहिले महावीर जवळून प्रत्यक्ष गुणांचे हे महावीर स्तवन झाल्या उपमा ही अजरामर ||२||
अशा महावीरांना वंदन करून वीरत्थुईने मंगलाचरण गेलो पहावया समवसरण आणि पहातो तो काय ? तेथे तर वेगळेच दृश्य ||३||
अहो नव्हत्या सोन्या चांदीच्या भिंती नव्हते सोन्याचे परकोट नव्हते महाप्रातिहार्य वैभव किंवा स्फटिकाचे सिंहासन होते विद्वानांचे संमेलन एक सुरेख वादसंगम ||४||
स्वमताचे केले निरूपण असे होते दिव्य समवसरण
ठेवले सूत्रकृतांगाने जपून धन्य महावीर मतिमान || ६ ||
मते होती तीनशे त्रेसष्ठ केले चारांतच विभाजन
क्रिया, अक्रिया, विनय, अज्ञान करून मतमतांचे समालोचन ||५||
(ब) ब्रह्मचर्य - गुरुकुलवास
ब्रह्मचर्य गुरुकुलवासाचे संबोधन ब्रह्मचर्याचे अर्थ होती तीन चारित्र, गुरुकुलवास व विरत मैथुन कळले सूत्रकृतांगातून ||१||
३८