________________
५६. ईसत्थ, छरुण्यवाय :- सुरी, कट्यार, खड्ग इत्यादि निर्मितीच्याही कला असत (पू, पृ.७८७) येथे छरुण्यवाय
हा मुद्रणदोष आहे. ५७. Casting of unwrought gold, melting silver. ५८. Casting of wrought gold, melting gold. ५९. Play with cells, play with pebbles, play with balls. ६०. Play with lotus-stalks, cutting of lotuses, playing on a wind-instrument made of or having the
shape of a lotus-stalk, or a kind of gambling. ६१. Engraving leaves, drawing leaf-like figures, piercing leaves of trees with an arrow. ६२. Engraving bracelets, drawing circular figures, discharging an arrow through a bracelet. ६३. पद्मच्छेद्य व कटकच्छेद्य :- पाने व गवत यांचा छेद करून त्यापासून सुंदर वस्तू बनविण्यासंबंधीच्या या कला
होत्या (पू, पृ.७८७) येथे पत्रच्छेद्य ऐवजी पद्मच्छेद्य हा मुद्रणदोष आहे. ६४. Giving, life, knowledge of charms to revive dead persons. ६५. Taking life, taking away life, art of making metals (such as gold) fit to be used as medicines. ६६. Birds cries, cries of birds, art of recognising the notes of different birds. ६७. Rules of scented paste, art of anointing ६८. Ballad-making, compositions of lyrics or ballada, composing songs or poetry of giti metre. ६९. Means of preparing unwrought gold, metallurgy of unwrought gold, testing silver or any
precious metal. ७०. Means of preparing wrought gold, metallurgy of wrought gold, testing and purifying gold. ७१. येथे गुजराती भाषांतरात हिरण्यसाठी सुवर्ण आणि सुवर्णसाठी 'रुपु' असे शब्द वापरले आहेत. पण मागीलप्रमाणे
येथेही हिरण्यासाठी रुपु आणि सुवर्णसाठी सुवर्ण असे शब्द वापरावयास हवे होते. ७२. Perfumes and powders, use of powders, preparing powders. ७३. Lore of building, science of building, art of architecture. ७४. A form of military array resembling a wedge. ७५. Branch-fighting, cane-fighting, fighting with a whip. ७६. Bone-fighting, fighting with weapons made of bones. ७७. Play with threads, play with ropes. ७८. सूत्रक्रीडा, वृत्तक्रीडा, धर्मक्रीडा व चर्मक्रीडा हे क्रीडाप्रकार होत (पू, पृ.७८७). ७९. Measurement of camps. ८०. स्कंधावारमान ते नगरनिवेश ह्या सहा कलांत सैन्याचा तळ उभारणे, त्यासाठी योग्य भूमी, (व) किल्ला इत्यादीसठि
भूमी निश्चित करणे इत्यादींचा समावेश होतो (पू, पृ.७८७). ८१. युक्तिरेषा तु कौशलम् । रविषेणकृत पद्मपुराण, खंड १, पृ.४८. ८२. Planning of camps, planning of encampments. ८३. चंद्रलक्षण ते ग्रहचरित या चार कला ज्योतिषशास्त्रासंबंधीच्या आहेत (पू, पृ.७८६). ८४. सौभाग्यकर ते मंत्रगत या चार कला मंत्रतंत्रविषयक आहेत (पू, पृ.७८६). ८५. आससिक्खा ते मुष्टियुद्ध कला होत्या (पू, पृ.७८७). ८६. धर्मक्रीडा व चर्मक्रीडा हे क्रीडाप्रकार होत (पू, पृ.७८७). ८७. प्रस्तुत लेखाचा विस्तार वाढेल या भीतीने या विषयाची चर्चा येथे केलेली नाही.