________________
वाङ्मयाच्या आधारे ज्यांची ऐतिहासिकता निष्पक्षतेने मान्य करता येते अशा राजांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा प्रस्तुत शोधनिबंधात घेण्याचा प्रयत्न केला आहे.
संदर्भ-ग्रंथ-सूची १) प्राकृत साहित्य का इतिहास - डॉ. जगदीशचंद्र जैन २) जैन साहित्य का बृहद् इतिहास - डॉ. गुलाबचंद्र चौधरी, पार्श्वनाथ विद्याश्रम शोधसंस्थान, वाराणसी ३) महापुराण भाग १ व २ - डॉ. देवेंद्रकुमार जैन ४) त्रिषष्टिशलाकापुरुषचरित - अनुवादक श्री गणेश ललवाणी एवं श्रीमती राजकुमारी बेगानी ५) उत्तराध्ययनसूत्र ६) ऋषभदेव : एक परिशीलन - देवेंद्रमुनी शास्त्री ७) करकंडुचरिउ - डॉ. हिरालाल जैन ८) प्राकृत साहित्याचा संक्षिप्त इतिहास - सन्मति-तीर्थ प्रकाशन ९) कुमारपालप्रतिबोध - सं. आर.टी.व्यास (गायकवाड ओरिएन्टल सेरीज - १४), सोमप्रभाचार्य १०) खारवेल - श्री. सदानंद अग्रवाल (श्री दिगंबर जैन समाज, कटक) ११) आओ, जैन धर्म को जाने - प्रवीणचंद जैन
**
********