SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 130
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ आदर्श शिक्षणप्रणालीची ही भारतीय ठेवण कालौघात गेले सारे बदलून शिक्षणाचे झाले पाश्चात्यीकरण शिक्षण फक्त अर्थकारण ||४|| दीक्षा गुरुकुलवासात जेव्हा होते ब्रह्मचर्याचे शिथिलीकरण अहो ! कुशील ठरले पार्श्वस्थ श्रमण महावीरांनी मुनीस केले सतत सावधान संपूर्ण ग्रंथात सांगितले पुन्हा पुन्हा स्त्रीवर्जन ब्रह्मचर्य व ज्ञानग्रहण यातील संबंधाचे विज्ञान जाणती महावीर भगवान ।।५।। (क) सामायिक त्रस स्थावर जीवनिकाय राहिले विश्व व्यापून सुखदुःख समान चेतन सर्व आत्मवत् मानून करतो षट्जीवांचे यतन आणि समतेचे पालन ||१|| सर्वांना देतो अभयदान राहतो निर्भय होऊन १२२
SR No.009489
Book TitleArddhmagadhi Aagama che Vividh Aayam Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorNalini Joshi
PublisherFirodaya Prakashan
Publication Year2014
Total Pages240
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy