________________
SimriHIMIRE
दहव्या गुणस्थानापर्यंत योग मोहनीय कर्माने युक्त असतो पण पुढे अकराव्या बाराव्या व तेराव्या गुणस्थानात जो योग असतो तो मोहनीय कर्माने असंयुक्त असतो.
मोहनीय कर्मामुळे जीवाला जे मिथ्यात्व इत्यादी अनेक प्रकारचे परिणाम होतात ते आग्नब आहेत. पुढे टीकेमध्ये शुभचन्द्रजी लिहितात की बंध आनवपूर्वकच होतो. मिथ्यात्व, अविरति, प्रमोद, कषाय, योग ही बंधचे पाच कारणे आहेत. योग सोडून चारांचा मोहनीय कर्माच्या उदयाबरोबर संबंध आहे, जो दहाव्या गुणस्थानापर्यंत राहतो, म्हणून दहाव्यानंतर अकराव्याच्या पुढे सातावेदनीयचाच बंध होतो. जरी आम्रवचा हेतू योग आहे पण योगावरोवर राहाणारे मोहनीय कर्मजनीत मिथ्यात्व इत्यादी भाव असले तरच आरनव होतो.
पुण्यकर्माचे कारण शुभआनव आणि पापकर्माचे कारण अशुभआस्रव व चार कपाय आहे. अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरणला तीव्र कषाय आणि प्रत्याख्यानावरण आणि संज्वलनला मंद कपाय म्हणतात. कषायसहित योगद्वारा आस्रव होतो. तो अशुभ आणि शभ दोन प्रकारे होतो. मंद कषायी जीव प्रियभाषी. क्षमाशील आणि तीव्र कषायी दोष दृष्टीयुक्त दीर्घकाळापर्यंत वैरभावना ठेवणारा असतो.
ग्रंथकार म्हणतात की आग्नवाच्या स्वरूपाला समजून पण सोडण्यायोग्य मिथ्यात्व कषाय इत्यादीला जो सोडत नाही त्याची आसव अनुप्रेक्षा निरर्थक आहे आणि जो मुनी साम्य भावनेत लीन होऊन मोह कर्माच्या उदयाने होणाऱ्या मिथ्यात्व इत्यादी भावाला सोडतो त्यांची आसवानुप्रेक्षा सार्थक आहे.२४६ ।।
___ इथे ग्रंथकाराने भर देऊन सांगितले आहे की भावानेचा अभ्यास करणाऱ्या साधकाने आत्मबलपूर्वक त्या दोषाचा अवश्य परिहार केला पाहिजे. ज्याच्या परिहेयतेचे साधक पुन्हा पुन्हा चिंतन करतो जर अंतःकरणपूर्वक खऱ्या हृदयाने चिंतन अनुभाव केले तर दोष अपहत होतातच.
वृहदद्रव्य संग्रहाच्या टीकेमध्ये श्री ब्रह्मदेव, यांनी मूलाचारप्रमाणेच छिद्रयुक्त नौकेचे उदाहरण दिले आहे. पण ब्रह्मदेवांनी विशिष्ट विश्लेषण करताना लिहिले आहे की जसे समुद्रात अनेक रत्नांच्या पात्राने भरलेल्या छिद्रसहित जहाजाचे, पाण्यात प्रवेश झाल्यावर पतन होते आणि ते जहाज समुद्र किनारी जे नगर आहे त्याला पोहचु शकत नाही, त्याचप्रमाणे सम्यगदर्शन ज्ञान आणि चारित्ररूपी अमूल्य रत्नाच्या पात्राने युक्त ह्या जीवरूपी जहाजामध्ये पूर्वी सांगितलेल्या इंद्रिय, कषाय, इत्यादी आनवांद्वारा जेव्हा कर्मरुपी