________________
(२३८)
संज्वलन मान - ह्याला मृदू मान म्हणतात. हा मान वेलीसारखा असतो.
रोल अतिशय लवचिक असते. असे अत्यंत अल्प अहंकार असलेले न जागत असतात. त्यांना लवकर संसारापासून मुक्ती मिळते. असा जीव
महावर चढलेली चेली
न देवगतीते जातो.८८
अभिमानामुळे सामाजिक, कौटुंबिक राष्ट्रीय अनेक समस्या निर्माण होतात. सापळे माणूस आपली चूक कधीच स्वीकार करीत नाही. तो ताठच राहतो. कारामुळे माणूस तुटतात 'मोडेन पण वाकणार नाही' अशी अहंकारी व्यक्तीची भमिका
क्रोधाप्रमाणे मान कषाय पण जन्म-मरण रूपी संसाराची वृद्ध करणारा आहे. मान कषायाच्या अधीन व्यक्ती आदरणीय व्यक्तींचा आदर करीत नाही. त्याच्यात नम्रता
नसते.८९
मान दोषाचे वर्णन करताना शिवार्याचार्य लिहिात की- कुल, रूप, आज्ञा, शरीरबळ, शास्त्रज्ञान, लाभ, ऐश्वर्य, तप या पेक्षा स्वतःला उच्च समजणारा नीच गोत्राचे बंध करतो.
- आपल्यापेक्षा कुलाने हीन असलेल्यांना पाहून कित्येक अभिमान करतात. व पापार्जन करतात. किंवा आपल्यापेक्षा कुळाने श्रेष्ठ असलेल्यांना पाहून दुःखी होतात. ह्यानेही पापार्जनच होते.
क्रोधामुळे जे दोष निर्माण होतात तसेच मानामुळे ही निर्माण होतात. निराभिमानी मनुष्य स्वजन आणि परिजनांचा प्रिय होतो. जगात त्याला ज्ञान, यश आणि धनाची प्राप्ती होते. इतर कार्य सुद्धा साध्य होतात.
मार्दव, सरलता धारण केल्याने मनुष्याचे काहीच नुकसान होत नाही. म्हणून अभिमान करणे व्यर्थ आहे. विनय धारण केल्याने उभय लोकात कल्याण होते.
सगर चक्रवर्तीला साठ हजार पुत्र होते. ते अत्यंत बलवान होते. परंतु केवळ अभिमान केल्याने ते सर्व नष्ट झाले.९०
अहंकार केल्याने माणसाचे विवेकरूपी नेत्र बंद राहतात. मानानुबंधी अशुभ भावनेने भावित झालेली व्यक्ती विचार करते की ह्या संसाराचा मीच राजा आहे.
ज्ञानसंपन्न आहे. कुलवान आहे, ऐश्वर्यसंपन्न आहे. बलवान आहे. तपस्वी व