________________
(१३४)
समान अत्यंत चंचल आहे. इंद्रिये बलवान आहेत. ती ज्ञानी लोकांनासुद्धा
आकर्षित करतात. स्थिरपणे योगामध्ये लीन राहणाऱ्याला सुद्धा चंचल करून मनामध्ये ब्रह्मचर्याचे संस्कार दृढ करण्यासाठी स्त्रियांचे सौंदर्य. स्त्रियांच्या
जाऊ देऊ नये त्यासाठी ब्रह्माचार्याचे मन ह्या भावनेने यक्त असावे हा भावनेचा पुन्हा पुन्हा अभ्यास केला पाहिजे.
३) पूर्वभुक्त भोगस्मृतीचे वर्जन - निर्ग्रन्थ साधूने पूर्वी गृहस्थाश्रमात भोगिलेल्या अशा कामक्रिडेचे स्मरण करू नये की ज्यामुळे शांतीरूप ब्रह्मचर्याचा नाश
गप्रत्यंगांदीकडे मन जाऊ देऊ नये त्यासाठी
होईल.२६
पष्कळदा असे होते की समोर प्रत्यक्षात विकाराचे काहीच कारण नसताना सुद्धा मन विकारग्रस्त होते. ह्याचे कारण पूर्वभुक्त भोगाचे स्मरण, चिंतन केल्याने तो पापरूपी चिखलात मग्न होतो. अशी कुत्सित वेळ जीवनात येऊ नये म्हणून आपल्या मनाला शुभ भावनेने युक्त ठेवणे आवश्यक आहे. जर मन शुभ भावनेने परिपूर्ण असेल तर अशुभ भावनेला स्थान मिळणारच नाही. म्हणून साधकाने ब्रह्मचर्याच्या शक्तीचे पुन्हा पुन्हा चिंतन केले पाहिजे.
श्रमण भगवान महावीरांनी सूत्रकृतांग सूत्रात सांगितले आहे की, "तवेसुवा उत्तम बंभचेर "२७ सर्व तपामध्ये ब्रह्मचर्य उत्तम आहे. त्याचे पालन करणारा साधूच निर्ग्रन्थ
___४) अतिमात्रा आणि प्रणीत पानभोजन वर्जन - निर्ग्रन्थ साधूने अपेक्षेपेक्षा जास्त आहारपाण्याचे अथवा रसयुक्त, स्निग्ध, स्वादयुक्त पदार्थांचे सेवन करू नये.२८ आहार आणि मनाच्या विचाराचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणूनच म्हटले आहे, 'आहारशुद्धी सत्वशुद्धाः' अर्थात जर आहार शुद्ध असेल तर अंतःकरणाचे भावसुद्धा शुद्ध होतील. इथे हे समजून घेणे आवश्यक आहे की जीवन केवळ चांगले, स्वादिष्ट, मधुर, प्रिय भोजनपान करण्यासाठी नाही तर हे पौदग्लिक अथवा भौतिक शरीर आत्मसाधनेसाठी उपयुक्त आहे. म्हणून द्याचे रक्षण करणे आवश्यक आहे. आणि त्याच्या रक्षणासाठी पथ्यपूर्ण जरुरीपुरते
राणा घेणे अपेक्षित आहे. साधूने स्वादिष्ट, मधूर, घृत, दुग्धशर्करायुक्त स्निग्ध आहाराच्या लालसेच्या भावनेने घेऊ नये. हे दुग्धादी पदार्थ साधूसाठी सर्वथा वर्जनीय नाहीत. शारीरिक आवश्यकेनुसार अनासक्तपणे ते घेऊ शकतात. स्वादवर्जन, विलास
नच चितन, मनन, निदिध्यासन करणे साधसाठी अत्यंत आवश्यक आहे.
वर्जनरूप भावनेचे चिंतन, मनन, निदिध्या
PariMRAPARAN