________________
आचार्य श्रीहेमचन्द्रसूरिकृत
प्राकृत व्याकरण
आ. श्री. हेमचन्द्रसूरिकृत सिद्धहेमशब्दानुशासनाचा
अष्टम अध्याय
(संहिता, भाषांतर, प्रस्तावना व टीपा यांसह)
अनुवाद :
प्रा. डॉ. के. वा. आपटे (एम्.ए., पीएच्.डी.) संस्कृत - प्राकृतचे प्राध्यापक
श्रुतभवन संशोधन केंद्र