________________
२१८
अर्धमागधी व्याकरण
(६८) अट्ठसट्ठि, अढसट्ठि (६९) एगूणसत्तरि, अउणत्तरि (७०) सत्तरि, सयरि (७१) एक्कसत्तरि, एगसत्तरि (७२) बावत्तरि, बिसत्तरि (७३) तेवत्तरी (७४) चउहत्तरि, चोवत्तरि (७५) पंचहत्तरि, पणसरि, पन्नतरि (पण्णत्तरि) (७६) छावत्तरि (७७) सत्तहत्तरि (७८) अट्ठहत्तरि, अठ्ठत्तरि (७९) एगूणासीइ (८०) असीइ (८१) एक्कासीइ, एगासीइ (८२) बासीइ (८३) तेसीइ, तेयासी (८४) चउरासीइ, चोरासी (८५) पंचासीइ (८६) छलसीइ (८७) सत्तासीइ (८८) अट्ठासीइ (८९) एगणनउइ, एगूणणउइ (९०) नउइ (९१) एक्कणउइ, एक्काणउइ (९२) बाणउइ (९३) तेणइउ (९४) चउणउइ (९५) पंचणउइ, पंचाणउइ (९६) छन्नउइ (छण्णउइ), छन्नवइ (९७) सत्तणउइ, सत्ताणउइ (९८) अट्ठाणउइ (९९) नउणउइ, नवणउइ (१००) सय.
२१७ एक ते शंभर संख्यावाचके : रूपविचार
(१) यातील काही संख्यावाचके फक्त एकवचनात तर काही फक्त अनेकवचनात चालतात. (२) काहींची तीन लिंगात भिन्नरूपे होतात, तर काहींची तीनही लिंगात रूपे समानच असतात.
एक ते शंभर या संख्यावाचकापैकी एग, दो, ति, चउ आणि पंच यांचा रूपविचार केला की काम होते.
२१८ ‘एग' ची रूपे
एग हे संख्यावाचक फक्त ए.व.त' चालते. तीन लिंगात त्याची भिन्न रूपे होतात. ही रूपे पुढीलप्रमाणे. विभक्ती पुल्लिंग
नपुं.
स्त्रीलिंग ___ एगो, एगे
एग
एगा एगं १ एग हे सर्वनामाप्रमाणे असता त्याची अ.व. रूपे होतात; अर्थ काही' असा
असतो. २ येथेही एकरूपतेसाठी काही रूपे देऊन, इतर रूपे ‘अधिक रूपे' या
शीर्षकाखाली दिली आहेत.
द्वि.
एग