________________
प्रकरण ११ : सर्वनामरूपविचार
२११
२१२ 'क' सर्वनाम : स्त्रीलिंगी
विभक्ती ए.व. प्र. का
अ.व. काओ काओ
काहिं
.
तृ. काए
काओ षकाए स. काए
काहिंतो कासिं
कासुं
२१३ स्त्रीलिंगी 'क' ची अधिक रूपे
(१) ष.ए.व. : कीसे
(२) स.ए.व. : कीसे
२१४ इतर काही सर्वनामांची रूपे
(१) अदस् ची पुढे दिलेली अगदी थोडी रूपे वापरात आढळतात : (अ) (१) प्र.ए.व. : असो (आ) तृ.ए.व. : अमुणा
(२) प्र.अ.व. : अमी३ । (२) ‘एग' ची रूपे अशी : एगे (प्र.), एगे (द्वि.), एगेहिं (तृ.) एगेहितो (पं.), एगेसिं (प.), एगेसुं (स.)
तळटीपा १) 'क' या सर्वनामाच्या नपुं प्रथमा आणि द्वितीया यांच्या एकवचनात 'कं'
असे रूप डॉ. वैद्य (पृ. ४३) व प्रा. गांधी (पृ. ६५) यांनी दिले आहे. २) अमु (अदस्) पुढे 'ग' (क) प्रत्यय येऊन झालेली काही रूपे आढळतात.
(१) प्र.ए.व. : अमुगो, अमुगे
(२) स.ए.व. : अमुगंसि ३) कुम्मा. १६५