________________
२०८
अर्धमागधी व्याकरण
१९९ पुल्लिंगी ‘इम' ची अधिक रूपे
(१) प्र.ए.व. :१ अयं, इणमो (२) द्वि.ए.व. : इणं, णं (३) तृ.ए.व. : अणेण, अणेणं, णेण, णेणं, इमिणा (४) तृ.अ.व. : एहिं, णेहिं (५) ष.ए.व. : अस्स, से (६) ष.अ.व. : एसिं (७) स.ए.व. : अस्सिं (८) स.अ.व. : एसु, इमेसु
२०० ‘इम' हे सर्वनाम : नपुंसकलिंगी विभक्ती ए.व.
अ.व. प्र. इमं
इमाई, इमाणि द्वि इमं
इमाई, इमाणि टीप : तृतीया ते सप्तीमीपर्यंतची सर्व रूपे पुल्लिंगी ‘इम' प्रमाणे.
२०१ नपुं. 'इम' ची अधिक रूपे
प्र. व द्वि. ए. व. : इदं, इणं, इणमो
२०२ 'इम' सर्वनाम : स्त्रीलिंगी विभक्ती ए.व.
इमा द्वि. इम तृ. इमाए
इमाओ ष. इमाए
इमाए
All
अ.व. इमाओ इमाओ इमाहिं इमाहितो इमासिं इमासु
१
कधी कधी सर्व लिंगात प्र.ए.व.त 'अयं हे रूप वापरले जाते.