________________
१५०
वच्-वय (बोलणे) वध्-वह (वध करणे)
विश्-विस (शिरणे)
शम्-सम (शांत होणे)
१) कम्प् - कंप (कापणे)
३) दण्ड्-दंड (शिक्षा करणे )
श्रम् सम (श्रमणे) समाचर्-समायर (आचरणे)
स्पृश्-फुस (स्पर्श करणे ) हन्-हण (ठार करणे)
क) संयुक्तव्यंजनान्त धातूत अ मिळविणे
५) लङ्घ्-लंघ (लंघणे) ७) हिण्ड्-हिंड (हिंडणे) ९) अभ्यञ्ज - अब्भंग (तेल इ. लावणे) ११) अर्च् - अच्च (पूजा करणे ) १३) तक्ष्-तच्छ (तासणे) १५) निर्भर्स्-निब्भच्छ १७) प्रगल्भ् - पगब्भ ( समर्थ होणे) १९) भक्ष्-भक्ख (खाणे)
२१) रक्ष्-रक्ख (रक्षणे )
२३) शिक्ष्-सिक्ख (शिकणे)
वद्-वय (बोलणे) विलप्-विलव (शोक करणे)
अर्धमागधी व्याकरण
व्रज्-वय (जाणे)
शास्-सास (आज्ञा करणे)
श्वस्-सस (श्वासोच्छ्वास करणे )
स्तन्-थण (शब्द करणे)
स्फुर्-फुर (स्फुरणे)
२) चिन्त् चिंत ( चिंतणे) ४) निन्दु - निंद ( निंदा करणे)
६) वन्द्-वंद (वंदन करणे ) ८) हिंस्-हिंस (हिंसा करणे ) १०) अभ्यर्थ्-अब्भत्थ (याचना करणे ) १२) गर्ज् - गज्ज (गर्जना करणे ) १४) तर्ज्-तज्ज (निर्भर्जर्त्सना करणे ) १६) परीक्ष् - परिक्ख (परीक्षणे ) १८) प्रार्थ- पत्थ (प्रार्थना करणे ) २०) मन्त्र - मंत (सल्ला घेणे ) २२) वर्ण- - वण्ण (वर्णन करणे)
१३५ संस्कृतमधील एकाच धातूची अनेक वर्णान्तरे
संस्कृतमधील एकाच धातूची अर्धमागधीत अनेक वर्णान्तरे होऊ शकतात.
असे काही धातु पुढे दिले आहेत.
१) आरभ्-आरभ, आरंभ, आरह
३) कृ-कर, कुण, कुव्व
५) गम्-गम,
गच्छ
२) आख्या - अक्खा, आइक्ख ४) क्री - किण, की ६) जि-जे, जय,
जिण