________________
(१३)
प्रकरण ११ : सर्वनामरूपविचार १८५) प्रास्ताविक
१८६) प्रथमपुरुषी ‘अम्ह' सर्वनाम १८७) द्वितीय पुरुषी 'तुम्ह' हे सर्वनाम १८८) 'त' सर्वनाम : पुल्लिंगी १८९) पुल्लिंगी 'त' ची अधिक रूपे १९०) 'त' सर्वनाम : नपुंसकलिंगी १९१) 'त' सर्वनाम : स्त्रीलिंगी १९२) स्त्रीलिंगी 'त' ची अधिक रूपे १९३) 'एय' सर्वनाम : पुल्लिंगी १९४) पुल्लिंगी ‘एय' ची अधिक रूपे १९५) 'एय' सर्वनाम : नपुंसकलिंगी १९६) “एय' सर्वनाम : स्त्रीलिंगी १९७) स्त्रीलिंगी ‘एय' ची अधिक रूपे १९८) 'इम' सर्वनाम : पुल्लिंगी १९९) पुल्लिंगी ‘इम' ची अधिक रूपे २००) 'इम' सर्वनाम नपुंसकलिंगी २०१) नपुंसकलिंगी इम' ची अधिक रूपे २०२) 'इम' सर्वनाम : स्त्रीलिंगी २०३) स्त्रीलिंगी ‘इम' ची अधिक रूपे २०४) 'ज' सर्वनाम : पुल्लिंगी २०५) पुल्लिंगी 'ज' ची अधिक रूपे २०६) 'ज' सर्वनाम : नपुंसकलिंगी २०७) 'ज' सर्वनाम : स्त्रीलिंगी २०८) स्त्रीलिंगी 'ज' ची अधिक रूपे २०९) 'क' सर्वनाम : पुल्लिंगी २१०) पुल्लिंगी 'क' ची अधिक रूपे २११) 'क' सर्वनाम : नपुंसकलिंगी २१२) 'क' सर्वनाम : स्त्रीलिंगी २१३) स्त्रीलिंगी 'क' ची अधिक रूपे २१४) इतर काही सर्वनामांची रूपे
पुरवणी : माहाराष्ट्रीतील सर्वनामरूप विचार
प्रकरण १२ : विशेषणरूपविचार २१५) प्रास्ताविक २१६) अर्धमागधीतील संख्यावाचक विशेषणे २१७) एक ते शंभर संख्यावाचके : रूपविचार २१८) “एग' ची रूपे २१९) दो, ति, चउ, पंच यांची रूपे २२०) अधिक रूपे २२१) सहा ते शंभर पर्यंतची संख्यावाचके : रूपविचार २२२) शंभरचे पुढील संख्यावाचके व त्यांची रूपे