________________
११२
अर्धमागधी व्याकरण
(२) मध्य मानून : धर्म ध्यान=धम्मज्झाण, अप्रमत्त=अप्पमत्त, जन
क्षय =जणक्खय, जल-प्रवाह =जलप्पवाह, देह-प्रभा=देहप्पहा,
नियमग्रहण=नियमग्गहण, गुरुप्रहार-गुरुप्पहार (अ) मागे उपसर्ग असताही वरीलप्रमाणेच वर्णान्तर होते.
आद्य मानून : परित्यक्त=परिचत्त, परिश्रमपरिसम मध्य मानून : अभिप्राय=अहिप्पाय, निष्प्रभ निप्पह, अनुक्रम अणुक्कम, प्रक्षिप्त पक्खित्त.
११४ संस्कृतमधील जोडाक्षरांची प्राकृतमधील वर्णान्तरे
संस्कृतमधली जोडाक्षरे अर्धमागधीत येताना त्यात कोणते विकार होतात, हे आत्तापर्यंत सविस्तर सांगितले आहे. त्याचा थोडक्यात आढावा मुद्दाम पुढे दिला आहे.
प्रथम दिलेले व्यंजन हे प्रथम अवयव, मग त्याची संस्कृतातली जोडाक्षरे व त्यांची वर्णान्तरे, हा क्रम येथे अवलंबिला आहे. (१) क् : क्त=त्त, (क्क,ग्ग); क्थ=त्थ; क्प=प्प; क्य, क्र, क्ल, क्व=क्क;
क्ष क्ख, च्छ (२) ख् : ख्य=क्ख (३) ग् = ग्ण=ग्ग, (क); ग्ध=द्ध, ड्ढ; न=ग्ग; ग्भ ब्भ ; ग्म=ग्ग, (म्म);
ग्य=ग्ग; ग्र=ग्ग (४) घ् : घ्न ग्घ; घ्य ग्घ; घ्र= ग्घ (५) ङ् : ङ्म=म्म (६) च् : च्छ=स्स, (क्ख); च्य=च्च (७) छ् : च्छ्र=च्छ, (स्स); च्छ्व स्स (८) ज् : ज्ञ=न्न (ण्ण); ज्य, ज्र, ज्व=ज्ज (९) ञ् : ञ्च न्न (ण्ण); ण्ट (१०) ट् : ट्क-क्क; ट्च =च्च ; ट्त=त्त; ट्प=प्प ; ट्फ=प्फ; ट्य =ट्ट; ट्श स्स (११)ड् : ड्ग-ग्ग; ड्जज्ज ; ड्द-६; ड्भ ब्भ ; ड्य-ड्ड; डुव्व (१२) द् : ढ्य ड्ढ; द्र=ड्ढ