SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 133
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ I had great pleasure in visiting the Antariksha Parasnath Maharaj temple to-day. The local management are anxious that the town should be provided with telephone and Public call office facilities as it will be of great benefit to the large number of pilgrims attending the temple. This will be examined by me sd /-Illegible, Divisional Engineer, Telegraphs, - Nagpur. 20-4-1962 __ आज रोजी या जिनश्रेष्ट मंदिरांस भेट दिली. साधारणतः १५०० वर्षापूर्वीची ही प्रतिमा अकोला जिल्ह्यात असणे हे या गावचे, तालुक्याचे आणि जिल्ह्याचे भूषण आहे. या मुळे संपूर्ण भारतांत आणि भारताबाहेरही याची ख्याति आहे. ___ मंदिराची धर्मशाळेची व्यवस्था समाधानकारक आढळली. सर्व कर्मचारी वृन्द उत्साही व सहकार्यदायी आहे. सही-के. के. रंगारी, जिल्हा ग्राम पंचायत अधिकारी, अकोला. दि. ३०-४-१९६२ या पुरातन ठिकाणी येण्याचा व जिनेश्वराचे दर्शन घेण्याचा योग आला या मुळे मनास अत्यंत आनंद वाटला. सही-गो. वि. हुपरीकर, असि. चॅरिटी कमिश्नर, बॉम्बे. दि. २८-७-१९६२ आज रोजी शिरपूर येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानचे तीर्थक्षेत्रास भेट देऊन पाश्र्वनाथजीचे दर्शन घेतले. पंचायत समितीच्या सभेच्या निमित्ताने देवाचे दर्शन घेण्याचा लाभ प्राप्त झाल्या बद्दल समाधान वाटत आहे. मंदिराची धर्मशाळेची व्यवस्था समाधानकारक आढळली. मी श्री पार्श्वनाथजीचे मंदिराची भरभराट होवो ही ईश्वर चरणी शुभेच्छा व्यक्त करतो. सही-विश्वासराव दाजिबाराव घुगे अध्यक्ष, पंचायत समिती, मालेगांव मु. शिरपूर दि. २०-१०-६२ ( १०६ ) Jain Education International For Private & Personal Use Only ww.jainelibrary.org
SR No.005202
Book TitleJain Shwetambar Tirth Antriksha Parshwanath
Original Sutra AuthorN/A
AuthorAntriksha Parshwanath Sansthan Shirpur
PublisherAntriksha Parshwanath Sansthan
Publication Year1972
Total Pages154
LanguageGujarati
ClassificationBook_Gujarati
File Size17 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy