________________
( २५९) कृता ? निशात्य चिनिपात्य दिनाश्य । कं ! दुजयमोहचिद्विर्ष मोह : एत्र विद्विट् शत्रुमेंहवि द्विट् । दुर्जयश्चासौ मे हविविट् तं । कयेत्याह स्वयोगेत्यादि स्वस्य योगः परमशुक्लध्यानं स एव निस्त्रिंशः खडस्तस्य निशाता तीक्ष्गीकृग या धारा योग भ्यासपर्यंतरूपा तया । कध. ग्भूतमार्हन्त्यं ! अचिन्त्यं चिन्ताया अप्यगोचरं । अदभुतं साश्चर्यगुणोपेतं । पुनरपि किंविशिष्ट ? पदं स्थानं । कथम्भूतं पदं ? त्रिल कपूजातिशयास्पदं त्रिलोकानां पूजा तस्या अतिशयः परमप्रकाषः तस्य भास्पदं आश्रयः ॥
अर्थः- उत्कृष्ट शुक्लध्यानरूपी खगाच्या तीक्ष्ण धाग्ने जिंकण्यास कठिण अशा मोह शत्रूचा ज्याने नाश केला व ज्याचे वर्णन करणे अशक्य आहे, जे आश्चर्यकारण गुणांला था. रण करितें व जे लोकत्रयांतील सर्व प्राण्यांला वंद्य आहे असें आहत्यपद-तीर्थकरपद ज्याने-पार्श्वनाथजिनाने मिळविल. इत्यम्भूतं पार्श्वनाथतीर्थकरदेवं दृष्टा वनवासिनस्तापसाः स्वप्रयासे विफलम
तयो भगवन्मार्गेण भवितुमिच्छंतीति दर्शयन्नाहश्री पार्श्वनाथ तीर्थकरांनी अर्हताची पदवी प्राप्त करून घेतली हे पाहून व आपला सर्व प्रयास व्यर्थ गेला हे बघून श्री पार्श्वनाथ स्वमींनी दाखऊन दिलेल्या मार्गाचा
आश्रय करून आपणही त्यांच्याप्रमाणेच व्हावे __अशी वनवासी कुतपरव्यांना इच्छा झाली __ हे आचार्य या श्लोकांत दाखवितात. यमीश्वरं वीक्ष्य विधूतकल्मषं
___ तपोधनास्तेऽपि तथा बुभूषवः। वनौकसः स्वश्रमवन्ध्यबुद्धयः
शमोपदेशं शरणं प्रपेदिरे ॥ १३४ ॥ यमित्यादि । यं पार्श्वनाथं वीक्ष्य विलोक्य । कथम्भूतं ? ईश्वरं
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org