________________
१३५५) वस्तु व त्यांचे त्रिकाल वी पर्याय एकदम प्रतिभामित होतात. अतींद्रिय ज्ञानामध्ये कमी जास्तीपणा दिसत नाही इंद्रियजन्य. ज्ञानामध्येच हा फरक दृष्टीस पडतो. इंद्रियजन्य ज्ञान सर्वदा एकसारखेच नसते अतींद्रियज्ञानमात्र सर्वदा एकरूप असते ते एकदा सर्वपदार्थांना जाणतें व एकदां थोड्या पदार्थाना जाणतें असें स्थित्यंतर या ज्ञानामध्ये होत नाही. यावरून जिनेश्वराचे ज्ञान आमच्या ज्ञानाहून निराळे आहे हे सिद्ध झाले. अतएव ते बुधनुतस्य
चरितगुणमद्भुतोदयम् । न्यायविहितमवधार्थ जिने त्वयि
सुप्रसन्नमनसः स्थिता वयम् ।। १२९॥ __ यतएवं विवेदिथ त्वमतएव अस्मादेव कारणात् । ते तव कथम्भूतस्य ? बुधनुतस्य बुधैर्गणधरदेवादिभिर्नुतस्तुतस्तस्य । चरितमनुष्ठानं तस्य गुणे निर्विघ्नतः स्वसाध्यप्रसाधकत्वं । किं विशिष्टं ? अद्भुतो. दयं अद्भुतः साश्चर्य उदयः समरसरणकेवटज्ञानादिलक्षणालक्ष्मीर्यस्मात् । पुन पि किं विशिष्टं ? न्यायविहितं न्यायेन नीत्या आगमप्रतिपादितोपपत्त्या विहितं कृतमनुष्ठित । इत्थम्भूतं तद्गुणभवधार्य संचिंत्य। त्वयि अरिष्टनेमितीर्थकर देवे । कथम्भूते ? जिने अशेषकर्मोन्मूलके स्थिताः प्रांजलीभूय व्यवास्थिताः । तेके ? वयंस्तोतारः कथम्भूताः ? सुप्रसन्नमनसः सुष्ठ प्रसन्नं विशुद्धं भक्त्या अनुगृहीतं मनो येषाम् ।
अर्थः- आपण सर्व पदार्थांचे स्वरूप स्पष्टपणे जाणता मणून हे जिनेश आपणांस सर्व गणधरादि यतीश्वर नमस्कार करितात. आपणांस तपश्चरणकरण्याने आश्चर्यात पाडणाऱ्या स्वरूपाचे समवसराणाची रचना, अनंतज्ञान, दर्शन, सुख व
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org